वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी ऑनलाईन प्रशिक्षण २०२१-२०२२ नोंदणी दुरूस्ती प्रक्रिया | zpps tech guruji
वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी ऑनलाईन प्रशिक्षण २०२१-२०२२ नोंदणी केली आहे, परंतु नोंदणी करताना काही चुकीची माहिती भरली गेली आहे. किंवा प्रशिक्षण प्रकार निवडताना चूक झाली आहे. तर दुरुस्ती करण्यासाठी किंवा त्या संदर्भांत सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी,
१. प्रशिक्षण प्रकार बदलता येईल.
२. प्रशिक्षण गट बदलता येईल.
३. डबल नोंदणी रद्द करता येईल.
नोंदणी क्र. Registration no. टाका.
खालील लिंक ला क्लिक करा.
नोंदणी दुरूस्ती प्रक्रिया लिंक 👇
https://training.scertmaha.ac.in/trainingcr/
वरील प्रमाणे झालेल्या चुका दुरुस्ती करण्यासाठी प्रथमतः आपणास http://training.scertmaha.ac.in/ या वेबसाईटवर जावे लागेल.
1) आपल्या समोर पुढील प्रमाणे Dashboard दिसेल.
2) नोंदणी दुरुस्ती प्रक्रिया , या टॅबवर क्लीक करून त्यापुढे आपणास प्राप्त झालेल्या नोंदणी क्रमांक त्या ठिकाणी टाकायचा आहे.
3) नोंदणी क्रमांक Enter केल्यानंतर , पडताळणी करण्यासाठी क्लिक करा , या टॅब वर क्लीक करून Verify करून घेणे.
4) आपल्या नोंदणी प्रक्रियेत झालेली चूक दुरुस्ती करून घ्यावी.
वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणासाठी नोंदणी केलेल्या प्रशिक्षणार्थींची यादी पहा.👇
येथे क्लिक करा
चटोपाध्याय / वरीष्ठ श्रेणी प्रस्तावासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे
मासिक पत्रक excel फाईल, चटोपाध्याय word, pdf फाईल
आपणास हे ही आवडेल ➖वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण २०२१-२२ करिता पात्र शिक्षकांची नाव नोंदणी
🔰 आमच्या WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Telegram ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Facebook page "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Twitter ला "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Instagram ला "Join" होण्यासाठी लिंक.👇
▶️ विद्यार्थ्यांसाठी महत्वाची वेबसाईट.👇
▶️ शिक्षकांसाठी महत्वाची वेबसाईट.👇
▶️ आमच्या YouTube चॅनेलला आवश्य भेट द्या.
0 Comments