Subscribe Us

तुम्हांला किती इनकम टॅक्स बसेल? जाणून घ्या | Income tax calculator | income tax 2022-23

तुम्हांला किती इनकम टॅक्स बसेल? जाणून घ्या | Income tax calculator

✳️ 2022-23  वर्षी तुम्हांला किती इनकम टॅक्स बसेल? जाणून घेण्यासाठी येथे टच करा.👇

https://www.incometaxindia.gov.in/pages/tools/income-tax-calculator.aspx

आयकर विवरण पत्र 2022-23 marathi | income tax 2022-23 | income tax calculator

✳️ INCOME TAX कसा वाचवावा मार्गदर्शक व्हिडीओ पहा.👇


आयकर आकारणीची पद्धत मिळणारी एकुण वजावट :-

✳️ Standard Deduction Rs.50,000/

✳️ Housing Loan Interest up to 2,00,000/ 

✳️ Investment U/s 80 C up to 1,50,000/- (LIC, PF, PPF, Hsg Loan. Principal Sukanya, Bank FD, Mutual fund ELSS, etc) 

✳️ Mediclaim Policy (ETT) Up To 25,000/

✳️ Donation (80G Sanstha ) up to 10% of salary

Old TAX / जुनी पद्धत 👇

उत्पन्न

Old TAX RATE

0 TO 2.5 LAKH

0 %

2.5  TO 5 LAKH

5 %

5 TO 10 LAKH

20 %

ABOVE 10 LAKH

30 %

जर तुमचे TAXABLE (करपात्र) उत्पन्न 500000 पेक्षा कमी असेल तर REBATE 12500/-Rs (u/s 87A) अंतर्गत मिळतो.

New TAX / नवीन पद्धत 👇

उत्पन्न

New TAX  RATE

 

 

0 to 2.5 Lakh


 0%

 


2.5 to  5 Lakh

 


 5%

 


       
   5 to 7.5 Lakh


 10%

 


7.5 to 10 Lakh

 


 15%

 


 
10 to 12.5 Lakh


 20%

 


12.5 to 15 Lakh



25%


15 Lakh and above

 


 30%





























✳️ आर्थिक वर्षातील पगार सोबतच खालील बाबी प्राप्त झाल्या असतील तर त्या उत्पन्नात धरल्या जातात.👇👇

1) वर्षभरातील सर्व प्रकारचे वेतन

2) रजेचा प्राप्त पगार 

3) मागील कालावधीतील मात्र या आर्थिक वर्षातील मिळालेला पगार 

4) देय झालेले मात्र अद्याप न मिळालेले मात्र ३१ मार्च पूर्वी मिळणारे फरक बील

5) वैद्यकीय बील (आयकर कायद्यात सुट दिलेले रोग वगळून)

6) तातडीची शस्त्रक्रिया करण्यासाठी प्राप्त बील .

7) वेतनाव्यतिरिक्त मिळालेला नफा (मानधन,इत्यादी) या सर्वांचा समावेश आयकर मध्ये होतो.



🔰 आमच्या WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Telegram ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Facebook page "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Twitter ला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Instagram ला "Join" होण्यासाठी लिंक.👇

Visit.👇👇

▶️ शिक्षकांसाठी महत्वाची वेबसाईट.👇
▶️ आमच्या YouTube चॅनेलला आवश्य भेट द्या.

Post a Comment

0 Comments