Advance tax payment online | advance tax kaise bhare
मित्रांनो आज आपण आपल्या पोस्टमध्ये Advance Tax घरबसल्या कसा Online Pay/ भरायचा ते Step By Step पाहुया. 👇
➡️ प्रथमतः आपण Google Chrome मधे TIN NSDL TAX PAYMENT सर्च करा किंवा यालिंकला क्लिक करा.👇
https://onlineservices.tin.egov-nsdl.com/etaxnew/tdsnontds.jsp
➡️ त्यानंतर CHALLAN NO /ITNS 280 च्या Proceed वर क्लिक करा.
(टिप:- ज्या ठिकाणी * आहे ती माहिती भरणे आवश्यक आहे.)
➡️ त्यानंतर Tax Applicable मधे वैयक्तिक टॅक्स (Personal Tax) भरायचा असेल तर 0021 Income Tax (Other than Companies) select करा.
➡️ जर तुम्हाला तुमचा Advance Tax भरायचा असेल तर Type of Payment मधून (100) Advance Tax हे ऑप्शन सिलेक्ट करा.
➡️ यानंतर Mode of Payment मधे तुम्हाला हवे असलेले ऑप्शन सिलेक्ट करा.
➡️ त्यानंतर PAN No. टाका.
➡️ Assessment Year select करा.
➡️ त्यानंतर Address टाका.
➡️ यानंतर Captcha Code टाका.
➡️ Proceed वर क्लिक करा.
➡️ सर्व चेक करून I agree ला टिक करून घ्या.
➡️ दुरुस्ती असेल तर Edit वर क्लिक करा.
➡️ यानंतर सर्व माहिती बरोबर असेल तर Submit to the Bank वर क्लिक करा.
➡️ यानंतर Please click here to pay वर क्लिक करा.
आणि Payment करा.
➡️ Receipt ची प्रिंट काढून घ्या,
✳️ हे पण आवडेल वाचा - Income tax calculator
✳️ Advance Tax भरण्यासाठी मार्गदर्शक व्हिडिओ पहा.👇
0 Comments