shalarth pay bill pdf | शालार्थ पे बिल कसे पाहावे | shalarth pay slip
![]() |
shalarth pay bill pdf |
shalarth pay bill pdf
शालार्थ पे बिल कसे पाहावे
shalarth pay slip 👇
➡️ प्रथमत : Google crome वर जाऊन शालार्थ वेबसाईट टाकावी.
➡️ युजर नेमच्या ठिकाणी शालार्थ आय. डी. टाका.
उदाहरणार्थ :- 02DEDGKCM8403
➡️ Default पासवर्ड ifms123 टाका
➡️ नंतर captch टाकून Submit म्हणा.
➡️ यानंतर password reset करून घ्या.
➡️ Old password ifms123 टाका.
🔰 New password
🔰 Confirm password टाका.
हे पण वाचा - शालार्थ पे बिल Employee पासवर्ड विसरला तर काय करावे.
➡️ यानंतर logout करून पुन्हा new password ने log in करा.
➡️ यानंतर Worklist मध्ये Employee Corner मध्ये Employee Payslip ऑप्शन वर क्लिक करा.
➡️ त्यानंतर
▶️ Select month
▶️ Select year
▶️ व View salary slip ऑप्शन ला क्लिक करून.👇
salary slip print or save करू शकता.
सदरील पे स्लिप तुम्ही PDF रूपात मोबाईलमध्ये पण सेव्ह करू शकता.
✳️ शालार्थ वेबसाईटला जाण्यासाठी लिंक.👇
https://shalarth.maharashtra.gov.in
✳️ शालार्थ पगार बिल कसे पहावे, मार्गदर्शक व्हिडीओ पहा.👇
✳️ शालार्थ पगार बिल कसे असते ते समजून घेऊया.एकूण भत्ते व शासकीय वजावटी.👇
✳️ शालार्थ वेबसाईटला जाण्यासाठी लिंक.👇
https://shalarth.maharashtra.gov.in
वाचा - शालार्थ पे बिल Employee पासवर्ड विसरला तर काय करावे.
वाचा - SGSP खात्याचे प्रकार व फायदे
वाचा - राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार अर्ज प्रक्रिया 2022
वाचा - राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी अटी
🔰 आमच्या WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Telegram ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Facebook page "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Twitter ला "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Instagram ला "Join" होण्यासाठी लिंक.👇
▶️ विद्यार्थ्यांसाठी महत्वाची वेबसाईट.👇
▶️ शिक्षकांसाठी महत्वाची वेबसाईट.👇
▶️ आमच्या YouTube चॅनेलला आवश्य भेट द्या.
0 Comments