Subscribe Us

प्रसुती रजा नियम | विशेष रजा नियम | गर्भपात रजा शासन निर्णय

प्रसुती रजा नियम | विशेष रजा नियम | गर्भपात रजा शासन निर्णय

प्रसुती रजा नियम
प्रसुती रजा नियम


प्रसुती रजा नियम, विशेष रजा नियम, गर्भपात रजा शासन निर्णय

विशेष रजेची वैशिष्टये

प्रसुती रजा / गर्भपात रजा नियम ७४ 

१) महिला शासकीय कर्मचाऱ्यांना प्रसुती रजा खालीलप्रमाणे अनुज्ञेय ठरते.

२) पूर्वशर्त :- दोनपेक्षा कमी हयात मुले असावीत.

३) स्थायी महिला कर्मचाऱ्यांना १८० दिवस. पूर्ण वेतनी रजेच्या स्वरुपात.

अस्थायी महिला कर्मचारी

१) दोन वर्षापेक्षा अधिक सेवा - १८० दिवस. पूर्ण वेतनी रजेच्या स्वरुपात.

२) एक वर्षाच्या सेवेनंतर - १८० दिवस अर्ध वेतनी रजेच्या स्वरुपात.

३) एक वर्षापेक्षा कमी सेवा अनुज्ञेय नाही, म्हणजे वेतन अनुज्ञेय नाही.

४) याशिवाय शा. नि. २८/७/१९९५ प्रमाणे या रजेस जोडून बालसंगोपनासाठी ६० दिवसांची परावर्तित रजा व अनर्जित रजा किंवा अनुज्ञेय रजा धरून १ वर्षापर्यंत मंजूर करता येईल.

गर्भस्त्राव / गर्भपात -

१) प्रसुती रजेच्या वरील अटी व शर्तीच्या अधीन राहून संपूर्ण सेवेच्या कालावधीत ४५ दिवस. परंतू दोन पेक्षा कमी हयात अपत्ये ही अट यासाठी लागू नाही.

२) दत्तक मुलासाठी विशेष रजा शा.नि. वित्त विभाग क्रमांक अरजा/२४९५/२६ / सेवा ९ दिनांक २६/ १० / ९८

अनाथ दत्तक मूल

१) शासन मान्य अनाथालयातून ३ पेक्षा कमी वयाचे अनाथ मुल दत्तक घेतले असल्यास.

२) कागदपत्रे कायदेशीर असल्यास.

३) ९० दिवस विशेष रजा दत्तक विधानापासून ९० दिवस अथवा मूल ३ वर्षे होईपर्यंतच कालावधी यातील जो आधी असेल तो पर्यंत

४) सेवा काळात एकदा

५) स्वतःचे मूल दत्तक घेताना नसावे.

टीप : ही मर्यादा १८० दिवस होणे अपेक्षित आहे पण शासन आदेश प्रतीक्षाधीन


वाचा ➡️ संपात सहभागी झालेल्या कर्मचार्‍यांचा अनुपस्थितीचा कालावधी नियमित करण्याबाबत

वाचा ➡️ सर्व प्रकारच्या रजा नियम

वाचा ➡️ असाधारण रजा नियम

वाचा : जवाहर नवोदय विद्यालय | शिष्यवृत्ती व स्पर्धा परीक्षा उपयोगी Online Test


🔰 WhatsApp ग्रुपला Join होण्यासाठी लिंक.👇
https://www.zppstech.com/2021/08/whatsapp-group-link-zpps-tech-guruji.html

🔰 Telegram ग्रुपला Join होण्यासाठी लिंक.👇
https://t.me/joinchat/8cmkO6RG7StlMGE1

🔰 Facebook page Join होण्यासाठी लिंक.👇
https://www.facebook.com/ZPPS-TECH-Update-118110323785704/

🔰 Twitter ला Join होण्यासाठी लिंक.👇
https://twitter.com/zpps_tech

▶️ विद्यार्थ्यांसाठी महत्वाची वेबसाईट.👇
www.swayamgurukul.com

▶️ शिक्षकांसाठी महत्वाची वेबसाईट.👇
www.zppstech.com

▶️ आमच्या YouTube चॅनेलला आवश्य भेट द्या.👇

https://youtube.com/c/ZPPSTECH
#zppstech

Post a Comment

0 Comments