jagtik loksankhya din ghoshvakye | जागतिक लोकसंख्या दिन घोषवाक्य
![]() |
jagtik loksankhya din ghoshvakye |
jagtik loksankhya din ghoshvakye,
जागतिक लोकसंख्या दिन घोषवाक्य
१) कुटुंब लहान ,सुख महान.
२) करूया लोकसंख्येचे नियंत्रण, अन्यथा ठरेल अधोगतीस निमंत्रण.
३) विचार करा एकाचा, मार्ग कुटुंब कल्याणाचा.
४) प्रश्न वाढता लोकसंख्येचा, उपाय कुटुंब नियोजनाचा.
५) एकच मुल, सुगंधी फुल.
६) आजचे प्रयोजन, कुटुंब नियोजन.
७) कुटुंब नियोजनात कसूर, लोकसंख्येचा प्रश्न भेसूर.
८) कुटुंबाचा लहान आकार, करील सुखी जीवनाचे स्वप्न साकार.
९) सुखी संसाराचे सूत्र, कन्येला माना पुत्र.
१०) कुटुंब असेल लहान. मेरा भारत महान.
११) खूपच वाढता महागाई, एकच मुल पुरे बाई.
१२) धरू नका, मुलीची अशा, डोळ्यासमोर ठेवा पी.टी.उषा.
१३) बालिका अथवा बालक, संपत्तीला एकच मालक.
१४) मुलगा असो वा मुलगी, दोघानाही समान संधी.
१५) त्रिकोणातील तीन कोन, संतती एकच पालक दोन.
१६) एक कुटुंब एकच वारस, एकच अपत्य सरस.
१७) हिंदू हो या मुसलमान, एक परिवार एक संतान.
१८) नव्या युगाचा संदेश नवा, हट्ट नको मुलगा हवा.
१९) वैवाहिक सुखात न होई बाधा, पुरुष नसबंदीने कुटुंबाचे कल्याण साधा.
२०) करा कुटुंब नियोजनाचा स्वीकार, अन्यथा होईल हाहाकार.
२१) करूया कुटुंबाचे नियोजन, आनंदी राहू प्रत्येकजण.
२२) छोट्या कुटुंबाची आहे शान सदैव उंचावेल जीवनमान
२३) दोन मुले उज्वल भविष्य, जास्त मुलं कुठे भविष्य ?
२४) लोकसंख्या ठेवा नियंञीत, गरजा भागतील सुरळीत.
२५) जनसंख्या थांबवा, विकास वाढवा.
२६) हिंदू असो व मुसलमान, एक परिवार एक संतान.
२७) छोटे कुटुंब सुखी कुटुंब, मोठे कुटुंब दुखी कुटुंब
२८) लोकसंख्या शिक्षण म्हणजे राष्ट्रोन्नतीचे लक्षण.
२९) छोटया कुटुंबाची आहे शान, सदैव उंचावेल जीवनमान.
३०) लोकसंख्येचे आव्हान पेलू या, छोटया कुटुंबातून भविष्य घडवूया.
३१) आमचा लहान परिवार, त्यात ख़ुशी अपार.
३२) कुटुंब पाहीजे इतके छोटे की लोकसंख्येचा प्रश्न सुटे.
३३) लोकसंख्या वाढेल तर टंचाईचा राक्षस खाईल.
३४) कमी मुले व लहान परिवार, हेच आहे प्रगतीचे आधार
३५) सुखी जीवनाचा खरा आधार, लहान आणि स्वस्थ परिवार.
0 Comments