जागतिक लोकसंख्या दिन कोणता | jagtik loksankhya din kadhi kartat
![]() |
jagtik loksankhya din kadhi kartat |
जागतिक लोकसंख्या दिन कोणता,
jagtik loksankhya din kadhi kartat
जगभरात दरवर्षी ११ जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा केला जातो
1) जागतिक लोकसंख्या दिवस का साजरा केला जातो ?
A) लोकसंख्येच्या प्रश्नांचे महत्त्व यावर लक्ष केंद्रित करणे
B) प्रचंड वाढणारी जागतिक लोकसंख्या याबद्दल जनजागृती करणे
C) पुनरुत्पादक आरोग्याच्या महत्त्व विषयी जागरूकता वाढविणे
D ) वरील सर्व
2) लोकसंख्येच्या दृष्टीने भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो ?
1 ) पहिला
2 ) दुसरा
3 ) तिसरा
4) चौथा
3) जागतिक लोकसंख्या दिन केव्हा साजरा केला जातो ?
1) 11 जुलै
2) 5 जून
3) 14 नोव्हेंबर
4 ) 25 डिसेंबर
4) जागतिक लोकसंख्या दिन केव्हा पासून साजरा केला जातो ?
1) 11 जुलै 1986
2) 11 जुलै 1987
3) 5 जून 1986
4) 14 नोव्हेंबर 1987
5) भारतात सर्वात जास्त लोकसंख्या कोणत्या राज्यात आहे ?
1) महाराष्ट्र
2) गुजरात
3 ) मध्यप्रदेश
4) उत्तरप्रदेश
6) जगातील सर्वात कमी लोकसंख्येचा देश कोणता ?
1) इजिप्त
2 ) मास्को
3 ) कॅनडा
4) व्हॅटिकन सिटी
7) लोकसंख्या वाढीच्या दरात जगात भारताचा क्रमांक काय आहे ?
1) 100
2) 112
3) 122
4) 135
8) जागतिक लोकसंख्या दिन 2020 ची थीम काय आहे ?
1) कुटुंब नियोजन हा मानवी हक्क आहे
2) 2030 पर्यंत लोक संख्या नियंत्रित करा
3) करोना महामारी काळात महिला आणि मुलींचे आरोग्य आणि हक्काचे संरक्षण
4 ) यापैकी नाही
9) लोकसंख्या स्फोट होण्याचे मुख्य कारण पुढील पैकी कोणते आहे ?
2) कृषी उत्पादकता वाढली
3) बालमृत्यूचे प्रमाण कमी
4) वरील सर्व
10) जागतिक लोकसंख्येतील हिंदूंचे प्रमाण किती आहे ?
1) 15%
2)20%
3)33%
4)18%
0 Comments