Subscribe Us

क्षयरोग / कर्करोग /कुष्ठरोग / पक्षघात रजा नियम | maharashtra nagari seva raja niyam 1981 pdf

क्षयरोग / कर्करोग /कुष्ठरोग / पक्षघात रजा नियम | maharashtra nagari seva raja niyam 1981 pdf


क्षयरोग / कर्करोग /कुष्ठरोग / पक्षघात रजा नियम
क्षयरोग / कर्करोग /कुष्ठरोग / पक्षघात रजा नियम


क्षयरोग / कर्करोग /कुष्ठरोग / पक्षघात रजा नियम, 

maharashtra nagari seva raja niyam 1981 pdf

क्षयरोग / कर्करोग /कुष्ठरोग / पक्षघात रजा नियम ७९ व परिशिष्ट - ३

ही रजा मंजूर करण्यासंबंधीचे नियम परिशिष्ट- ३ मध्ये नमूद करण्यात आले आहेत.

 नियम १- व्याप्ती

 रोजंदारी/अंशकालीन कर्मचारी वगळून सर्व कर्मचाऱ्यांना लागू आहेत.

 स्थायी - सर्व सवलती अनुज्ञेय.

 अस्थायी -

 (i) तीन वर्षाची सेवा - सवलती अनुज्ञेय

 (ii) १ ते ३ वर्ष सेवा - आर्थिक व पूर्ण वेतनी क्षयरोग रजा सोडून इतर सवलती.

(iii) एक वर्षापेक्षा कमी सेवा - कोणतीही सवलत अनुज्ञेय नाही. 

(शासकीय इस्पितळातील मोफत उपचार सोडून)

निलंबनाधीन कर्मचाऱ्यास वरीलप्रमाणे अनुज्ञेय.

रजेसाठी तपासणी - मुंबई - जी.टी. / जे. जे. रुग्णालय

अन्यत्र महाराष्ट्रात - जिल्हा शल्य चिकित्सालय किंवा नजीकचे शासकीय रुग्णालय.

तपासणी खर्च आकारला जात नाही.

क्षयरोग रजा मंजूरी

प्रथम खात्यावर शिल्लक असलेली अर्जित रजा. तद्नंतर एक वर्षाच्या मर्यादेपर्यंत क्षयरोग रजा - तद्नंतर वैद्यकीय सल्ल्यानुसार असाधारण रजा. सर्व प्रकारच्या रजांच्या कालावधीची मर्यादा तीन वर्षे.

सक्षम प्राधिकारी - प्रादेशिक अधिकारी / विभाग प्रमुख

रजेवर असताना उपचार - शासकीय / खाजगी वैद्यकीय अधिकार

कामावर रुजु होण्यासाठी वैद्यकीय तपासणी - वैद्यकीय मंडळाचे प्रमाणपत्र

आर्थिक सवलत - विशेष आहार खर्च, विशेष औषधांचा खर्च, आरोग्यधामाचा खर्च

दुस-या / तिसऱ्यावेळी सवलती मंजूर करण्यास सक्षम प्राधिकारी -

विभागप्रमुख - दुसऱ्यांदा

शासन - तिसऱ्यांदा

पुनर्नियुक्ती वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारे नियुक्ती प्राधिकारी पुनर्नियुक्ती देऊ शकतो. प्रथम नियुक्तीच्यावेळी वैद्यकीय तपासणी झाली असल्यास पुनर्नियुक्तीच्यावेळी वैद्यकीय तपासणीची आवश्यकता नसते. पूर्वीची सेवा व वेतन संरक्षित केले जाते.

कर्करोग/कुष्ठरोग/पक्षघात झालेल्या शासकीय कर्मचा-यांना क्षयरोग सवलती लागू आहेत. तसेच शा. नि. दि. २०/०१/२००५ प्रमाणे एडसग्रस्तांनाही सदर सवलत अनुज्ञेय केली आहे परंतू एचआयव्ही पॉझिटिव्ह यांना मात्र अनुज्ञेय नाही.

क्षयरोग सवलती तीन हयात मुलांएवढे मर्यादित असलेल्या कुटुंबाच्या कर्मचाऱ्यास अनुज्ञेय ठरतात. दि. २०/३/२००५ पासून शासनाने छोटया कुटुंबाची मर्यादा दोन हयात अपत्यांची संख्या विहित केली असल्याने या तारखेनंतर तिसरे अपत्य कुटुंबात वाढल्यास अशा कुटुंबातील कर्मचाऱ्यास सदर सवलत मिळणार नाही.

सेवानिवृत्तीनंतर सवलती बंद होतात.

रजा वेतन :- अर्जित रजे प्रमाणे या रजा काळात पूर्ण दराने वेतन अनुज्ञेय.


वाचा ➡️ संपात सहभागी झालेल्या कर्मचार्‍यांचा अनुपस्थितीचा कालावधी नियमित करण्याबाबत

वाचा ➡️ सर्व प्रकारच्या रजा नियम

वाचा ➡️ असाधारण रजा नियम

वाचा : जवाहर नवोदय विद्यालय | शिष्यवृत्ती व स्पर्धा परीक्षा उपयोगी Online Test


🔰 WhatsApp ग्रुपला Join होण्यासाठी लिंक.👇
https://www.zppstech.com/2021/08/whatsapp-group-link-zpps-tech-guruji.html

🔰 Telegram ग्रुपला Join होण्यासाठी लिंक.👇
https://t.me/joinchat/8cmkO6RG7StlMGE1

🔰 Facebook page Join होण्यासाठी लिंक.👇
https://www.facebook.com/ZPPS-TECH-Update-118110323785704/

🔰 Twitter ला Join होण्यासाठी लिंक.👇
https://twitter.com/zpps_tech

▶️ विद्यार्थ्यांसाठी महत्वाची वेबसाईट.👇
www.swayamgurukul.com

▶️ शिक्षकांसाठी महत्वाची वेबसाईट.👇
www.zppstech.com

▶️ आमच्या YouTube चॅनेलला आवश्य भेट द्या.👇

https://youtube.com/c/ZPPSTECH
#zppstech

Post a Comment

0 Comments