अनर्जित रजा नियम | maharashtra nagari seva raja niyam
![]() |
अनर्जित रजा नियम |
अनर्जित रजा नियम, maharashtra nagari seva raja niyam
१) अर्जित रजा, अर्धवेतनी रजा खात्यावर शिल्लक नसल्यास ही रजा मंज म्हणजेच हा रजेचा over draft आहे.
२) ही रजा अर्धवेतनी रजेच्या स्वरुपातच मंजूर केली जाते.
३) संपूर्ण सेवेच्या कालावधीत ३६० दिवसांपर्यंत ही रजा मंजूर करता येते.
४) एकावेळी वैद्यकीय प्रमाणपत्राखेरीज ९० दिवसांपर्यंत व वैद्यकीय प्रमाणपत्र धरुन जास्तीत जास्त १८० दिवसांपर्यंत ही रजा मंजूर करता येते.
५) ही रजा मंजूर केल्यानंतर जेवढी अर्धवेतनी रजा अर्जित होते त्या रजेमधून अनर्जित रजा वजा करण्यात येते.
६) ही रजा मंजूर केल्यानंतर कामावर परत न आल्यास रजा वेतनाची वसुली केली जाते.
७) ही रजा फक्त सेवेत कायम असलेल्या कर्मचाऱ्यांनाच मंजूर करता येते.
८) रजा वेतन :- अर्धवेतनी रजेप्रमाणे रजा वेतन या रजेत मिळते.
0 Comments