मराठी प्रकल्प यादी | bhasha prakalp yadi pdf
![]() |
| मराठी प्रकल्प यादी | bhasha prakalp yadi pdf |
प्रकल्प म्हणजे काय मराठी | prakalp in marathi
मराठी प्रकल्प यादी, bhasha prakalp yadi pdf
🔰 भाषा :-
▶️ विरुद्धार्थी व समानार्थी शब्दांचा संग्रह करणे.
▶️ विविध पत्रलेखन नमुने जमा करणे.
▶️ अवांतर वाचन करून नवे शब्द संकलित करणे.
▶️ पाऊस या विषयावर आधारीत कविता / चित्रांचा संग्रह करणे.
▶️ शेतीबद्दलच्या गाण्यांचा/ कवितांचा/ चित्रांचा संग्रह करणे.
▶️ पाळीव प्राणी व त्यांचे उपयोग तक्ता / चित्रसंग्रह करणे.
▶️ तुळस व अन्य औषधी वनस्पतींची माहिती मिळवणे.
▶️ आपल्या गावातील पोळा सणाचे वर्णन करा.
▶️ आईच्या प्रेमाची महती सांगणाऱ्या कवितांचा/ गीतांचा/ फोटोचा संग्रह करा.
▶️ वेगवेगळ्या पाठात आलेल्या म्हणींचा संग्रह करा.
▶️ कथा व कवितांचा संग्रह करणे .
▶️ सार्वजनिक ठिकाणे ,दुकाने इ.ठिकाणच्या नाम फलकावरील सुचनांचा संग्रह करणे.
▶️ वृत्तपत्र कात्रणांचा संग्रह करणे.
▶️ नेहमी चुकणारे शब्द व त्यांचा संग्रह करणे.
▶️ निवडक उतार्यांचा संग्रह करणे .
▶️ भाषिक खेळ व शब्द कोडी तयार करणे.
▶️ स्वातंत्र्य लढ्यातील नेत्यांचे फोटो संग्रहित करणे.
▶️ परिसरातील प्राणी व पक्ष्यांची नावे सांगणे.
▶️ पाठ्यपुस्तकातील घटकास अनुसरुन चित्रे जमविणे.
▶️ बडबडगीते तोंडपाठ करणे.
▶️ चित्रे दाखवून ओळखण्यास सांगणे.
▶️ चित्रावर आधारित गोष्ट तयार करणे.
▶️ उपयोगी परिसरातील प्राणी चित्रे व त्यांचे उपयोग .
▶️ परिसरातील विविध स्थळांची माहिती जमविणे.
▶️ वाढदिवस , सहल प्रसंगाचे वर्णन करणे.
▶️ शहर व खेडे येथील जीवनावर आधारित चित्रे जमविणे.
▶️ गावातील पुढीलपैकी एका व्यक्तीची भेट घेऊन माहिती मिळवा. उदाहरणार्थ- सरपंच, पोलीस पाटील, शेतकरी ,दुकानदार , ग्रामसेवक, तलाठी, शिक्षिका ,इत्यादी.
▶️ देशभक्तीपर गीतांचा संग्रह करणे.
वाचा : आकारिक मूल्यमापन नोंदी pdf | akarik nondi marathi
वाचा : प्रगती पुस्तकातील नोंदी
वाचा : आकारिक मूल्यमापन गुण विभागणी
वाचा : आकारिक मूल्यमापनाची साधन तंञे
🔰 आमच्या WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇https://www.zppstech.com/2021/08/whatsapp-group-link-zpps-tech-guruji.html

0 Comments