इतिहास प्रकल्प विषय यादी| भूगोल प्रकल्प विषय
![]() |
| इतिहास प्रकल्प विषय यादी | भूगोल प्रकल्प विषय |
प्रकल्प म्हणजे काय मराठी, prakalp in marathi
विद्यार्थ्यानी शालेय विषयांच्या अभ्यासक्रमाशी संबंधित असणारा एक विषय निवडून पुढील उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आपले वय, आकलन शक्ती,स्वतःभोवतालचा परिसर व त्यात सहज उपलब्ध असणारे प्रकल्प साहित्य यांचा विचार करून केलेला उपक्रम म्हणजे प्रकल्प होय.
इतिहास प्रकल्प विषय यादी
▶️ संतांची चित्रे व माहिती मिळविणे.
▶️ शिवरायांच्या बालपणातील घटनांचा संग्रह करणे.
▶️ विविध देशांच्या राजमुद्रा व ध्वजांचा संग्रह करणे.
▶️ अश्मयुगीन हत्यारांची यादी करा,चित्रे मिळवा.
▶️ शेतीच्या आधुनिक पद्धतीची माहिती मिळविणे.
▶️ जहाजांची चित्रे जमवा व माहिती मिळवा.
▶️ गड व किल्ले यांची चित्रे जमवा.माहिती संकलित करा.
▶️ देशात बोलल्या जाणाऱ्या प्रमुख भाषा व राज्ये यांची यादी तयार करणे.
▶️ हक्क व कर्तव्य यांचा तक्ता तयार करणे.
▶️ समाजसुधारकांची चित्रे व त्यांच्या कार्याची माहिती संकलित करणे.
▶️ दळणवळणाच्या साधनांची नावे व चित्रे जमविणे.
▶️ ग्रामपंचायतीस भेट देऊन कारभाराची माहिती मिळविणे.
भूगोल प्रकल्प विषय
▶️ ऋतू ,महिने व पिके यांचा तक्ता तयार करणे.
▶️ परिसर भेट - बस स्टाॅप, नदी ,कारखाना , मंदीर,इत्यादी.
▶️ परिसरातील प्रदुषणाची कारणे याची यादी तयार करा.
▶️ गावच्या बाजाराला भेट द्या .वस्तूंची यादी तयार करा.
▶️ विविध देशांचे नकाशे संग्रहीत करणे.
▶️ शेतीस भेट व कामाचे निरीक्षण करणे.
▶️ गावातील पाणीपुरवठा योजनेची माहिती मिळविणे.
▶️ परिसरातील पिके व त्यांचा हंगाम यांची माहिती मिळविणे.
▶️ गावाजवळील धरणाला भेट देऊन माहिती संकलित करणे.
▶️ खनिज व खडकांचे नमुने गोळा करणे.
▶️ विविध धान्यांचे नमुने जमवा.
वाचा : आकारिक मूल्यमापन नोंदी pdf | akarik nondi marathi
वाचा : प्रगती पुस्तकातील नोंदी
वाचा : आकारिक मूल्यमापन गुण विभागणी
वाचा : आकारिक मूल्यमापनाची साधन तंञे
🔰 आमच्या WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇https://www.zppstech.com/2021/08/whatsapp-group-link-zpps-tech-guruji.html
🔰 Telegram ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Facebook page "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Twitter ला "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Instagram ला "Join" होण्यासाठी लिंक.👇
▶️ शिक्षकांसाठी महत्वाची वेबसाईट.👇

0 Comments