गणित प्रकल्प यादी | ganit prakalp in marathi
प्रकल्प म्हणजे काय मराठी | prakalp in marathi
विद्यार्थ्यानी शालेय विषयांच्या अभ्यासक्रमाशी संबंधित असणारा एक विषय निवडून पुढील उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आपले वय, आकलन शक्ती,स्वतःभोवतालचा परिसर व त्यात सहज उपलब्ध असणारे प्रकल्प साहित्य यांचा विचार करून केलेला उपक्रम म्हणजे प्रकल्प होय.
🔰 गणित प्रकल्प यादी, ganit prakalp in marathi
▶️ सम, विषम व मूळ संख्या यांची माहिती मिळवा.
▶️ विविध भौमितिक आकृत्यांची प्रतीकृती बनविणे.
▶️ दुकानास भेट देऊन व्यवहार करणे.
▶️ आलेख कागदावर विविध आकार रेखाटन करणे.
▶️ बिलाच्या विविध पावत्यांचा संग्रह करणे.
▶️ व्याख्या, सुत्र व नियमांचे संकलन करणे
▶️ नाण्यांचा व नोटांचा संग्रह करणे.
▶️ पुठ्याचे विविध आकार तयार करणे .अर्धा , पाव, पाऊण, इत्यादी.
वाचा : आकारिक मूल्यमापन नोंदी pdf | akarik nondi marathi
वाचा : प्रगती पुस्तकातील नोंदी
वाचा : आकारिक मूल्यमापन गुण विभागणी
वाचा : आकारिक मूल्यमापनाची साधन तंञे
🔰 आमच्या WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇https://www.zppstech.com/2021/08/whatsapp-group-link-zpps-tech-guruji.html
🔰 Telegram ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Facebook page "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Twitter ला "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Instagram ला "Join" होण्यासाठी लिंक.👇
▶️ शिक्षकांसाठी महत्वाची वेबसाईट.👇

0 Comments