विज्ञान प्रकल्प यादी | vidnyan prakalp marathi
![]() |
| विज्ञान प्रकल्प यादी | vidnyan prakalp marathi |
प्रकल्प म्हणजे काय मराठी, prakalp in marathi
विद्यार्थ्यानी शालेय विषयांच्या अभ्यासक्रमाशी संबंधित असणारा एक विषय निवडून पुढील उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आपले वय, आकलन शक्ती,स्वतःभोवतालचा परिसर व त्यात सहज उपलब्ध असणारे प्रकल्प साहित्य यांचा विचार करून केलेला उपक्रम म्हणजे प्रकल्प होय.
विज्ञान प्रकल्प यादी | vidnyan prakalp marathi
▶️ पाण्यात विरघळणारे व न विरघळणारे पदार्थ यांची यादी करणे.
▶️ प्राण्यांचे अवयव व त्यांचे उपयोग चित्रासह माहिती मिळविणे.
▶️ ज्ञानेंद्रिये - चित्रे व त्यांचे कार्य माहिती जमविणे.
▶️ वनस्पतींच्या विविध अवयवांची कार्य माहिती जमविणे.
▶️ बियांचा संग्रह व त्यांचे निरीक्षण .
▶️ परिसरातील औषधी वनस्पतींची यादी व उपयोग माहिती जमविणे.
▶️ उपयोगी प्राण्यांच्या चित्रांचा संग्रह करणे.
▶️ मातीचे प्रकार व नमुने संग्रह करणे.
▶️ घरातील व शाळेतील स्वच्छता विषयक सवयींची यादी करणे.
▶️ शाळेचा परिसर स्वच्छ राहण्यासाठी उपक्रमांची यादी करणे.
वाचा : आकारिक मूल्यमापन नोंदी pdf | akarik nondi marathi
वाचा : प्रगती पुस्तकातील नोंदी
वाचा : आकारिक मूल्यमापन गुण विभागणी
वाचा : आकारिक मूल्यमापनाची साधन तंञे
🔰 आमच्या WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇https://www.zppstech.com/2021/08/whatsapp-group-link-zpps-tech-guruji.html

0 Comments