Subscribe Us

विज्ञान आणि आपत्ती व्यवस्थापन निबंध | Apatti vyavasthapan project in marathi pdf

विज्ञान आणि आपत्ती व्यवस्थापन निबंध | Apatti vyavasthapan project in marathi pdf 

Apatti vyavasthapan project in marathi pdf


नैसर्गिक आपत्तींमध्ये दरवर्षी हजारो लोकांचा बळी जातो. बचाव कार्यसंघ आणि मदत एजन्सी अनेकदा बचाव मोहिमा आयोजित करण्यासाठी आणि प्रभावित झालेल्यांना मदत करण्यासाठी विज्ञान झालेल्या संशोधन आणि तंत्रज्ञानावर अवलंबून असतात. वर्षानुवर्षे, प्रथम प्रतिसाद देणाऱ्यांची कार्यक्षमता आणि परिणामकारकता सुधारण्यासाठी नवीन तंत्रज्ञान विकसित केले गेले आहे, ज्यामुळे आपत्ती मदत निवारणात तंत्रज्ञानाची भूमिका अधिक सखोल झाली आहे.

आधुनिक काळामध्ये वातावरणामध्ये खूप बदल होत चालले आहेत. त्यामुळे पूर, चक्रीवादळे, दुष्काळ यासारख्या आपत्ती निर्माण होतात. असे असले तरी अवकाशामध्ये हवामान विषयक उपग्रह सोडलेले आहेत त्यांचा वापर करून अशा संकटांचा पूर्व अंदाज घेणे शक्य होते. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन अधिकच सोपे होऊ लागले आहे. आपत्ती व्यवस्थापनाची विज्ञान हे एक नवेच शास्त्र विकसित होत आहे आणि त्यामुळे मानवी जीवन अधिक सुरक्षित होऊ लागले आहे.मानवाने संशोधन करून अवकाशात सोडलेल्या उपग्रहांमुळे कोणत्याही नैसर्गिक संकटाचा पूर्व अंदाज करणे शक्य झाले आहे. उदाहरणार्थ चक्रीवादळाचा अंदाज केल्यामुळे फार मोठ्या प्रमाणावर लोकसंख्येचे विस्थापन होत असते. यासाठी विविध प्रकारची वाहने विज्ञानाने निर्माण केले आहेत.त्यामुळे मानवी जीविताची हानी टाळली जाते. उपग्रह दळणवळण यामुळे आजच्या मानवाच्या हातात संपर्काचे माध्यम म्हणून मोबाईल सारखी वस्तू आली आहे. त्यामुळे कोणत्याही संकटाची वस्तुस्थिती नियंत्रण करणाऱ्या व्यवस्थेला समजते आणि निर्णय घेणे शक्य होते.एकविसाव्या शतकामध्ये विविध नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्यासाठी प्रत्येक देशाने आपला आपत्ती व्यवस्थापन विभाग सज्ज केला आहे. आपल्या देशाने सुद्धा राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाची स्थापना केली आहे. ज्यावेळी देशांमध्ये कुठेही काही नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्ती येतात तेव्हा हे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाचे जवान त्या ठिकाणी जाऊन आपत्तीचे व्यवस्थापन करण्यामध्ये मदत करतात. अशा प्रकारे मदत करण्याची कार्यप्रणाली निश्चित केली गेली आहे.

आधुनिक काळामध्ये वातावरणामध्ये खूप बदल होत चालले आहेत. त्यामुळे पूर, चक्रीवादळे, दुष्काळ यासारख्या आपत्ती निर्माण होतात. असे असले तरी अवकाशामध्ये हवामान विषयक उपग्रह सोडलेले आहेत त्यांचा वापर करून अशा संकटांचा पूर्व अंदाज घेणे शक्य होते. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन अधिकच सोपे होऊ लागले आहे. आपत्ती व्यवस्थापनाची विज्ञान हे एक नवेच शास्त्र विकसित होत आहे आणि त्यामुळे मानवी जीवन अधिक सुरक्षित होऊ लागले आहे.सन 1993 मध्ये लातूर भागात आलेला भूकंप किंवा गुजरात मधील भुज या ठिकाणी आलेला भूकंप नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनात विज्ञानाने बजावलेल्या कामगिरीमुळे व्यवस्थापन करणे शक्य झाले.उत्तराखंडमधील केदारनाथ या ठिकाणी जी नैसर्गिक आपत्ती आली. त्या ठिकाणी भारताच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने जे काम केले ते अतुलनीय आहे विज्ञान या ठिकाणी देवासारखे धावून आले.

अनेक दशकांपासून संकटकाळात विज्ञानाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे आणि त्या कार्याची व्याप्ती आहे विस्तृत होत आहे. उदाहरणार्थ पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील माळी या ठिकाणी भूस्खलनाची आपत्ती आली. ही आपत्ती नैसर्गिक होती. परंतु वेगवान माहिती संप्रेषण आणि विज्ञान निर्मित आधुनिक वाहने यांचा वापर करून त्या ठिकाणी मदत कार्य राबविण्यात आले आणि मोठ्या प्रमाणामध्ये मृत्यू झालेले असतानाही त्या ठिकाणी पुनर्वसन झालेले आहे. सातारा,सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये महापुराचा प्रचंड धोका नेहमीच असतो.मागील काही वर्षे या ठिकाणी प्रचंड पावसाने महापुराचा धोका निर्माण झाला. शेकडो गावी पूरग्रस्त झाली मानव विविध प्राणी पिके यांची प्रचंड हानी झाली. याठिकाणी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाच्या जवानांनी अभूतपूर्व कामगिरी करून लोकांचे प्राण वाचवले हा विज्ञानाचा चमत्कार आहे.अलीकडच्या काळातील कोरोना महासाथीच्या दरम्यान विज्ञान हे एक वरदान दिसून आले. काही महिन्यांच्या प्रयत्नानंतर धोरणावर आधारित माहितीचा वापर करून शास्त्रज्ञांनी लस शोधून काढली. जगातील कोट्यावधी लोकांना या लसीचा फायदा झाला आणि त्यांचे प्राण वाचले जात आहे.

आपत्ती व्यवस्थापन मध्ये अशाप्रकारे विज्ञानाचा फायदा त्यांना दिसून येत आहे.विज्ञान आणि तंत्रज्ञान आम्हाला वातावरणीय, भूगर्भीय, जलशास्त्रीय आणि जैविक उत्पत्तीच्या नैसर्गिक धोक्यांची यंत्रणा समजून घेण्यास मदत करते जी पूर, तीव्र वादळ, भूकंप यांच्या अभ्यास, प्रयोग आणि निरीक्षणातून शिकलेल्या तथ्यांच्या व्यवस्थित प्रणालीने बनलेली असते. , भूस्खलन, ज्वालामुखीचा उद्रेक आणि त्सुनामी आणि त्यांचे मानवजातीवर आणि त्याच्या कार्यांवर होणारे परिणाम. वैज्ञानिक आणि तांत्रिक शाखांमध्ये मूलभूत आणि अभियांत्रिकी विज्ञान, नैसर्गिक, सामाजिक आणि मानवी विज्ञान यांचा समावेश आहे.विज्ञान आणि तंत्रज्ञान आम्हाला वातावरणीय, भूगर्भीय, जलशास्त्रीय आणि जैविक उत्पत्तीच्या नैसर्गिक धोक्यांची यंत्रणा समजून घेण्यास मदत करते जी पूर, तीव्र वादळ, भूकंप यांच्या अभ्यास, प्रयोग आणि निरीक्षणातून शिकलेल्या तथ्यांच्या व्यवस्थित प्रणालीने बनलेली असते. , भूस्खलन, ज्वालामुखीचा उद्रेक आणि त्सुनामी आणि त्यांचे मानवजातीवर आणि त्याच्या कार्यांवर होणारे परिणाम. वैज्ञानिक आणि तांत्रिक शाखांमध्ये मूलभूत आणि अभियांत्रिकी विज्ञान, नैसर्गिक, सामाजिक आणि मानवी विज्ञान यांचा समावेश आहे.


✳️ आपणास हे ही आवडेल वाचा ➡️ जैवविविधता वर निबंध

✳️ आपणास हे ही आवडेल वाचा ➡️ भविष्यातील दळवळण वर निबंध

✳️ आपणास हे ही आवडेल वाचा ➡️ स्वयंपाकघरातील विज्ञान निबंध इ.9 वी व 11 वी

✳️ आपणास हे ही आवडेल वाचा ➡️ माझा आवडता संशोधक निबंध

✳️ आपणास हे ही आवडेल वाचा ➡️ राष्ट्रीय विज्ञान दिन २०२२च्या निमित्ताने शाळामध्ये विविध शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन

✳️ आपणास हे ही आवडेल वाचा ➡️ राष्ट्रीय विज्ञान दिन २०२२ शिक्षकांसाठी लिंक

✳️ आपणास हे ही आवडेल वाचा ➡️ राष्ट्रीय विज्ञान दिन २०२२ विद्यार्थ्यांसाठी लिंक



🔰 आमच्या WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Telegram ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Facebook page "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Twitter ला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Instagram ला "Join" होण्यासाठी लिंक.👇

▶️ विद्यार्थ्यांसाठी महत्वाची वेबसाईट.👇

▶️ शिक्षकांसाठी महत्वाची वेबसाईट.👇

▶️ आमच्या YouTube चॅनेलला आवश्य भेट द्या.




Post a Comment

0 Comments