Subscribe Us

राष्ट्रीय विज्ञान दिन २०२२ च्या निमित्ताने शाळामध्ये विविध शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करणेबाबत | शिक्षकांसाठी लिंक

राष्ट्रीय विज्ञान दिन २०२२ च्या निमित्ताने शाळामध्ये विविध शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करणेबाबत | शिक्षकांसाठी लिंक 

राष्ट्रीय विज्ञान दिन २०२२
राष्ट्रीय विज्ञान दिन २०२२

प्रति,

१. विभागीय शिक्षण उपसंचालक (सर्व विभाग),

२. प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, (सर्व जिल्हे),

३. शिक्षणाधिकारी (प्राथ.) / (माध्य), (सर्व जिल्हे), 

४. शिक्षण उपनिरीक्षक (दक्षिण पश्चिम / उत्तर) मुंबई,

५. शिक्षणाधिकारी/प्रशासन अधिकारी (सर्व म.न.पा./न.पा.),

६. प्रशासन अधिकारी (सर्व नगर परिषद).

विषय : राष्ट्रीय विज्ञान दिन २०२२ (National Science Day २०२२) च्या निमित्ताने शाळामध्ये विविध शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करणेबाबत.  

राष्ट्रीय विज्ञान दिन २०२२ (National Science Day 2022) दरवर्षी 28 फेब्रुवारी रोजी सर सी. व्ही. रामन यांच्या रामन परिणाम या संशोधन कार्याबद्दल त्यांना मिळालेल्या नोबेल पुरस्काराच्या अनुषंगाने देशभरात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात येतो. विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय,भारत सरकार यांचेमार्फत राष्ट्रीय विज्ञान दिन २०२2 साजरा करण्यासाठी यावर्षी शाश्वत विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा एकात्मिक दृष्टीकोन हा विषय निश्चित केला असून त्या अनुषंगाने विविध शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्याच धर्तीवर विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयासंबंधित माहिती व समस्या याबाबत शास्त्रीय माहितीचा प्रसार करणे, वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे, विज्ञान विषयाबाबत अभिरुची विकसित करणे या विविध हेतूने राज्यातील सर्व शाळांमधील इयत्ता पहिली ते बारावीच्या सर्व विद्यार्थी आणि शिक्षक यांचेसाठी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त स्तरनिहाय खालील शैक्षणिक कार्यक्रम ऑनलाईन/ऑफलाईन पध्दतीने दि.२१ ते २८ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत घेण्यात यावेत.

खालील तक्त्याप्रमाणे शाळांमध्ये विद्यार्थी आणि शिक्षक यांचेसाठी शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करून आपल्या उपक्रमाचा/कार्यक्रमाचा २ ते ३ मिनिटापर्यंतचा सुस्पष्ट व्हिडिओ ,फोटो व इतर साहित्य फेसबुक ,इंस्टग्राम,ट्वीटर इ.समाज संपर्क माध्यमांवर #scienceday2022, #nationalscienceday2022 या हँशटँगचा वापर करून पोस्ट अपलोड करावी. आपण समाज संपर्क माध्यमांवर अपलोड केलेल्या पोस्ट https://scertmaha.ac.in/competitions/ या लिंकवर नोंदविण्यात यावी. उत्कृष्ट उपक्रमास राज्यस्तरावरून प्रसिद्धी देण्यात येईल.

सदर उपक्रमांचे आयोजन करताना कोविड-१९ च्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य शासनाने वेळोवेळी दिलेल्या सामाजिक अंतर राखणे आणि स्वच्छतेच्या आवश्यक त्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याची दक्षता घेण्यात यावी. राज्यातील सर्व माध्यमांच्या आणि व्यवस्थापनांच्या शाळांमधील जास्तीत जास्त विद्यार्थी आणि शिक्षक यांनी वरील नमूद करण्यात आलेल्या ऑनलाईन/ ऑफलाईन पध्दतीने कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावे यासाठी आपल्या कार्यक्षेत्रातील क्षेत्रीय अधिकारी, शाळा, शिक्षक, पालक यांना अवगत करण्यात यावे. अधिकाधिक विद्यार्थी आणि शिक्षक यामध्ये सहभागी होतील यासाठी आवश्यक ती कार्यवाही आपल्या स्तरावरून करण्यात यावी.

✳️ शिक्षकांनी येथे सहभाग नोंदवावा. 👇

https://scertmaha.ac.in/competitions/Registert.aspx


✳️ आपणास हे ही आवडेल वाचा ➡️ विज्ञान व आपत्ती व्यवस्थापन निबंध

✳️ आपणास हे ही आवडेल वाचा ➡️ जैवविविधता वर निबंध

✳️ आपणास हे ही आवडेल वाचा ➡️ भविष्यातील दळवळण वर निबंध

✳️ आपणास हे ही आवडेल वाचा ➡️ स्वयंपाकघरातील विज्ञान निबंध इ.9 वी व 11 वी

✳️ आपणास हे ही आवडेल वाचा ➡️ माझा आवडता संशोधक निबंध

✳️ आपणास हे ही आवडेल वाचा ➡️ राष्ट्रीय विज्ञान दिन २०२२च्या निमित्ताने शाळामध्ये विविध शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन

✳️ आपणास हे ही आवडेल वाचा ➡️ राष्ट्रीय विज्ञान दिन २०२२ शिक्षकांसाठी लिंक


तुम्हाला हे ही वाचायला आवडेल - We Learn English Episode 1 To 10

तुम्हाला हे ही वाचायला आवडेल - We Learn English Episode 11 To 20

तुम्हाला हे ही वाचायला आवडेल - We Learn English Episode 21 To 30

तुम्हाला हे ही वाचायला आवडेल - We Learn English Episode 31 To 40

तुम्हाला हे ही वाचायला आवडेल - We Learn English Episode 41 To 50

तुम्हाला हे ही वाचायला आवडेल - We Learn English Episode 51 To 60

तुम्हाला हे ही वाचायला आवडेल - We Learn English Episode 61 To 70

तुम्हाला हे ही वाचायला आवडेल - We Learn English Episode 71 To 80

तुम्हाला हे ही वाचायला आवडेल - We Learn English Episode 81 To 84


🔰 आमच्या WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Telegram ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Facebook page "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Twitter ला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Instagram ला "Join" होण्यासाठी लिंक.👇

Stay Home.💒🏫
Stay Safe.   👍👍
Visit.👇👇
▶️ विद्यार्थ्यांसाठी महत्वाची वेबसाईट.👇
▶️ शिक्षकांसाठी महत्वाची वेबसाईट.👇
▶️ आमच्या YouTube चॅनेलला आवश्य भेट द्या.










Post a Comment

0 Comments