Subscribe Us

विशेष विकलांगता रजा | विशेष रजा नियम | रुग्णालयीन रजा नियम

विशेष विकलांगता रजा | विशेष रजा नियम | रुग्णालयीन रजा नियम

विशेष विकलांगता रजा
विशेष विकलांगता रजा


विशेष विकलांगता रजा, विशेष रजा नियम, रुग्णालयीन रजा नियम

(१) विशेष विकलांगता रजा

(अ) हेतूपुरस्पर झालेल्या इजेबद्दल - नियम ७५

१) पदाच्या कर्तव्याचे योग्य पालन करीत असताना त्याच्या परिणामी किंवा हेतुपुरस्पर झालेली इजा.

२) विकलांगता घटना उदभवल्यापासून तीन महिन्याच्या आत उघड होणे आवश्यक.

३) तथापि सक्षम प्राधिकाऱ्याची खात्री पटल्यास झालेला विलंब क्षमापित करता येतो.

४) रजा कोणत्याही एका विकलांगतेच्या परिणामी २४ महिन्यापेक्षा अधिक असता कामा नये. 

रजा वेतन -

१) पहिल्या १२० दिवसांसाठी - अर्जित रजा वेतनाइतकी.

२) उरलेल्या कालावधीसाठी - अर्धवेतनी रजेइतकी.

३) स्वेच्छेनुसार कर्मचारी आणखी जास्तीत जास्त १२० दिवसांच्या कालावधीसाठी अर्जित रजा वेतन घेऊ शकतो. अशावेळी रजा अर्धवेतनी रजेच्या खाती खर्ची

(ब) अपघाती इजेबद्दल - नियम ७६

१) पदाच्या कर्तव्याचे योग्य पालन करताना/त्याच्या परिणामी इजा झाल्यास.

२) विकलांगता ही पदाच्या कर्तव्याच्या परिणामी झाल्याचे सक्षम प्राधिकाऱ्याने व प्राधिकृत वैद्यकीय अधिकाऱ्याने प्रमाणित करणे आवश्यक. 

३) रजेचा कालावधी जास्तीत जास्त २४ महिने

रजा वेतन -

१) पहिल्या १२० दिवसांसाठी - अर्जित रजा वर्तनाएवढी.

२) उरलेल्या कालावधीसाठी अर्धवेतनी रजा वेतनाएवढी.

(२) रुग्णालयीन रजा - नियम ७७

१) वर्ग - ४ चे कर्मचारी व यंत्रसामुग्री, स्फोटक द्रव्ये, विषारी औषधे हाताळणारे वर्ग-३ चे कर्मचारी यानांच फक्त अनुज्ञेय असते.

  • पदाची कर्तव्ये पार पाडत असताना
  • रजेचा कालावधी जास्तीत जास्त २८ महिने

रजा वेतन

१) पहिल्या १२० दिवसांसाठी अर्जित रजा वेतनाएवढी. 

२) उरलेल्या कालावधीसाठी अर्धवेतनी रजा वेतनाएवढी.


वाचा ➡️ संपात सहभागी झालेल्या कर्मचार्‍यांचा अनुपस्थितीचा कालावधी नियमित करण्याबाबत

वाचा ➡️ सर्व प्रकारच्या रजा नियम

वाचा ➡️ असाधारण रजा नियम

वाचा : जवाहर नवोदय विद्यालय | शिष्यवृत्ती व स्पर्धा परीक्षा उपयोगी Online Test


🔰 WhatsApp ग्रुपला Join होण्यासाठी लिंक.👇
https://www.zppstech.com/2021/08/whatsapp-group-link-zpps-tech-guruji.html

🔰 Telegram ग्रुपला Join होण्यासाठी लिंक.👇
https://t.me/joinchat/8cmkO6RG7StlMGE1

🔰 Facebook page Join होण्यासाठी लिंक.👇
https://www.facebook.com/ZPPS-TECH-Update-118110323785704/

🔰 Twitter ला Join होण्यासाठी लिंक.👇
https://twitter.com/zpps_tech

▶️ विद्यार्थ्यांसाठी महत्वाची वेबसाईट.👇
www.swayamgurukul.com

▶️ शिक्षकांसाठी महत्वाची वेबसाईट.👇
www.zppstech.com

▶️ आमच्या YouTube चॅनेलला आवश्य भेट द्या.👇

https://youtube.com/c/ZPPSTECH
#zppstech

Post a Comment

0 Comments