Subscribe Us

अध्ययन रजा | maharashtra nagari seva raja niyam 1981 pdf

अध्ययन रजा | maharashtra nagari seva raja niyam 1981 pdf

अध्ययन रजा
अध्ययन रजा

अध्ययन रजा, maharashtra nagari seva raja niyam 1981 pdf

अध्ययन रजा

  • कर्तव्यक्षेत्राशी संबंध असलेल्या विषयातील उच्च शिक्षण / पाठयक्रम, भारतामध्ये किंवा भारताबाहेर पूर्ण करण्यासाठी.
  • कमीत कमी पाच वर्षाची सेवा.
  • रजा संपल्यानंतर कामावर परत येणे आवश्यक - कमीत कमी ३ वर्षे सेवा करणे गरजेचे आहे.
  • हक्क म्हणून मागता येत नाही.
  • एकाच व्यक्तीला वारंवार मंजूर करता येत नाही.
  • भारताबाहेरील अभ्यासक्रमासाठी अभ्यासक्रम भारतात उपलब्ध नसल्याचे सक्षम प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र आवश्यक.
  • अभ्यासक्रम / प्रशिक्षण लोकहिताच्यादृष्टिने निश्चित लाभदायक असल्याचे सक्षम प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र आवश्यक. 
  • रजा कालावधी १२ ते २४ महिने.

🔰 WhatsApp ग्रुपला Join होण्यासाठी लिंक.👇
https://www.zppstech.com/2021/08/whatsapp-group-link-zpps-tech-guruji.html

🔰 Telegram ग्रुपला Join होण्यासाठी लिंक.👇
https://t.me/joinchat/8cmkO6RG7StlMGE1

🔰 Facebook page Join होण्यासाठी लिंक.👇
https://www.facebook.com/ZPPS-TECH-Update-118110323785704/

🔰 Twitter ला Join होण्यासाठी लिंक.👇
https://twitter.com/zpps_tech

▶️ विद्यार्थ्यांसाठी महत्वाची वेबसाईट.👇
www.swayamgurukul.com

▶️ शिक्षकांसाठी महत्वाची वेबसाईट.👇
www.zppstech.com

▶️ आमच्या YouTube चॅनेलला आवश्य भेट द्या.👇

https://youtube.com/c/ZPPSTECH
#zppstech

Post a Comment

0 Comments