Subscribe Us

शिक्षक दिन केव्हा असतो | शिक्षक दिन केव्हा साजरा केला जातो

शिक्षक दिन केव्हा असतो | शिक्षक दिन केव्हा साजरा केला जातो 

शिक्षक दिन केव्हा असतो | शिक्षक दिन केव्हा साजरा केला जातो
शिक्षक दिन केव्हा असतो | शिक्षक दिन केव्हा साजरा केला जातो 

शिक्षक दिन केव्हा असतो, शिक्षक दिन केव्हा साजरा केला जातो 

🔰 शिक्षक दिनाचा इतिहास :-

  • भारताचे पूर्व उपराष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म 5 सप्टेंबरला झाला. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे देशाचे शिक्षा मंत्री होते त्यांनी भारताच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये खूप मोठे योगदान दिलेले आहे त्यामुळे दरवर्षी 5 सप्टेंबर हा दिवस भारतामध्ये शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. सर्वात पहिला शिक्षक दिन (Teacher's Day) हा 1962 मध्ये साजरा केला गेला होता.
  • शिक्षक दिन हा भारतातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये साजरा केला जातो. पण शिक्षक दिन हा प्रत्येक देशांमध्ये वेगवेगळ्या तारखेला साजरा केला जातो.
  • आंतरराष्ट्रीय शिक्षक दिवस 5 ऑक्टोबरला साजरा केला जातो तर भारतामध्ये भारताचे पूर्व उपराष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या सन्मान स्वरूप 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिवस म्हणून साजरा केला जातो.
  • शिक्षकांचे महत्त्व आणि त्यांचे योगदान याबद्दल समाजामध्ये जागरुकता पसरवण्यासाठी दरवर्षी 5 सप्टेंबर हा भारतामध्ये शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.
  • टिचर्स डे दिवशी शाळांमध्ये कॉलेजांमध्ये अनेक प्रकारचे कार्यक्रम राबवले जातात ज्या मध्ये नृत्य संगीत आणि भाषण सारखे कार्यक्रम आयोजित केले जातात.


वाचा - sarvepalli radhakrishnan information, सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या विषयी माहिती

वाचा - शिक्षक दिन मराठी भाषण, Shikshak Din Marathi Bhashan

वाचा - डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन का परिचय | dr sarvepalli radhakrishnan information in marathi


🔰 आमच्या WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Telegram ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Facebook page "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Twitter ला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Instagram ला "Join" होण्यासाठी लिंक.👇

▶️ शिक्षकांसाठी महत्वाची वेबसाईट.👇




Post a Comment

0 Comments