डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन का परिचय | dr sarvepalli radhakrishnan information in marathi
![]() |
डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन का परिचय |
डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन का परिचय, dr sarvepalli radhakrishnan information in marathi
1. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारताचे कितवे राष्ट्रपती होते ?
- पहिले
- दुसरे
- तिसरे
- चौथे
उत्तर : दुसरे
2. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जन्मतारीख किती ?
- ५ ऑगस्ट १८८८
- ५ सप्टेंबर १८८५
- ५ सप्टेंबर १८८८
उत्तर : ५ सप्टेंबर १८८८
3. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे ...........म्हणून प्रसिद्ध होते ?
- शास्त्रज्ञ
- तत्वज्ञ
- कवी
उत्तर : तत्वज्ञ
4. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची मृत्यूतारीख किती ?
- १७ एप्रिल १९७३
- १७ एप्रिल १९७५
- १७ मार्च १९७५
उत्तर : १७ एप्रिल १९७५
5. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा राष्ट्रपती कालावधी खालीलपैकी कोणता ?
- १९६२ - १९६७
- १९५२ - १९५७
- १९६१ - १९६६
उत्तर : १९६२ - १९६७
6. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा उपराष्ट्रपती कालावधी खालीलपैकी कोणता ?
- १९६२ - १९६७
- १९५२ - १९६२
- १९६० - १९६५
उत्तर : १९५२ - १९६२
7. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना भारतरत्न पुरस्कार कोणत्या साली मिळाला ?
- १९६४
- १९५४
- १९४३
उत्तर : १९५४
8. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म आंध्रप्रदेशातील कोणत्या गावी झाला ?
- कुपम
- तिरुत्तनी
- चिदंबरम
उत्तर : तिरुत्तनी
9. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारताचे कितवे उपराष्ट्रपती होते ?
- पहिले
- दुसरे
- तिसरे
उत्तर : पहिले
9. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी सर्वप्रथम प्राध्यापक म्हणून कुठे काम केले ?
- म्हैसूर
- मद्रास
- बनारस
- कलकत्ता
0 Comments