Subscribe Us

दिवाळी शुभेच्छा संदेश मराठी | diwali wishes in marathi

दिवाळी शुभेच्छा संदेश मराठी | diwali wishes in marathi 

दिवाळी शुभेच्छा संदेश मराठी | diwali wishes in marathi
दिवाळी शुभेच्छा संदेश मराठी | diwali wishes in marathi 

दिवाळी शुभेच्छा संदेश मराठी, diwali wishes in marathi 

  1. आज वसुबारस, दिवाळीचा पहिला दिवस, हा सण आश्विन महिन्यातल्या वद्य द्वादशी या दिवशी साजरा केला जातो. यास गोवत्स द्वादशी असेही म्हणतात. या दिवशी गोधनाची पूजा केली जाते. वसुबारसच्या तुम्हाला अlणि तुमच्या कुटुंबीयांना हार्दिक शुभेच्छा....!
  2. आनंदाचे गाणे गात दिवाळी येते अंगणात, सुखाची मग होते बरसात, तेजाची मिळते साथ. हि दिवाळी आनंदाची, सुखसमृध्दीची जावो.
  3. उटण्याचा नाजूक सुगंध घेऊन, आली आज पहिली पहाट, पणतीतल्या दिव्याच्या तेजानी, उजळेल आयुष्याची वहिवाट !!,शुभ दीपावली आणि सुरक्षित दीपावली
  4. हे पण वाचा ➡️ धनत्रयोदशी पूजा कशी करावी

  5. गणेशपूजा, लक्ष्मीपूजा, दीपपूजा दिवाळीला, उधाण येवो आनंदाला, उत्साहाला, हर्षालहासाला, वंदन करूया मनोभावे आज त्या मांगल्याला.दिवाळीच्या अमाप शुभेच्छा…!
  6. तेजोमय झाला आजचा प्रकाश, जुना कालचा काळोख, लुकलुकणार्‍या चांदण्याला किरणांचा सोनेरी अभिषेक, सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास, सोन्यासारख्या लोकांसाठी खास, दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !
  7. दिवाळी अशी खास, तिच्यात लक्ष्मीचा निवास…फराळाचा सुगंधी वास, दिव्यांची आरास…मनाचा वाढवी उल्हास, अशा दिवाळीच्या शुभेच्छा…तुमच्यासाठी खास !! हि दिवाळी तुम्हा सर्वांना सुखसमृध्दीची, भरभराटीची, आनंदाची जावो… शुभ दिपावली 
  8. वाचा -भाऊबीज माहिती मराठी | bhaubeej mahiti marathi

  9. दीपावलीच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी. ही दिवाळी आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी…आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं…दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा !
  10. धनत्रयोदिशी पहिला दिवा लागतो दारी, कंदिल आणि दिव्यांनी रात्र उजळते सारी, रांगोळी, फटाके आणि फराळाची तर मजाच न्यारी, चला साजरी करूया दिवाळी आली रे आली…शुभ दीपावली
  11. धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत, शुभ दिपावली !
  12. नवी स्वप्ने नवी क्षितिजे, घेउन येवो ही दिवाळी,ध्येयार्पण प्रयत्नांना, दिव्ययशाची मिळो झळाळी,आयुष्यात सोनेरी क्षण घेऊन येवो, ही दिवाळी
  13. हे पण वाचा ➡️ नरक चतुर्दशी मराठी माहिती 2022

  14. पहीला दिवा आज लागला दारी, सुखाची किरणे येई घरी,पू र्ण होवो तुमच्या सर्व इच्छा, दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.
  15. फटाक्यांची माळ, विजेची रोषणाई, पणत्यांची आरास, उटण्याची आंघोळ, रांगोळीची रंगत, फराळाची संगत, लक्ष्मीची आराधना, भाऊबीजेची ओढ, दिपावलीचा सण आहे खूपच गोड. दिपावलीच्या मंगलमयी शुभेच्छा ..!
  16. फुलांचा सुगंध कोणी चोरू शकत नाही, सूर्याची किरणे कोणी लपवू शकत नाही, तुम्ही आमच्यापासून कितीही दूर असलात तरी, दिपावली सारख्या मंगल प्रसंगी तुम्हाला आम्ही विसरू शकत नाही. शुभ दिपावली !
  17. यशाची रोशनी, समाधानाचा फराळ, मंगलमय रांगोळी, मधुर मिठाई, आकर्षक आकाशकंदिल, आकाश उजळवणारे फटाके!! येत्या दिवाळीत, हे सगळं तुमच्यासाठी !! दिवाळीनिमित्त सर्वांना लक्ष लक्ष शुभेच्छा !!
  18. यशाची रोषणाई, कीर्तीचे अभ्यंग स्नान, मनाचे लक्ष्मिपुजन, समृद्धीचे फराळ, प्रेमाची भाऊबीज, अशा मंगल दिवाळीच्या शुभेच्छा..!
  19. रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दिप उजळू दे, लक्ष्मीच्या पावलांनी घर सुख समृध्दीने भरू दे. दीपावलीच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी, ही दिवाळी आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी, आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं, दीपावलीच्या हार्दिक शुभेछा...!
  20. धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..! या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत…दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा…

  1. हे पण वाचा 👉लक्ष्मी पूजन कसे करावे

  1. लक्ष लक्ष दिव्यांनी उजळुन निघो ही निशा, घेऊनि येवो नवी उमेद नवी आशा, सोबत आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा !
  2. सर्व मित्र परिवाराला … दीपावलीच्या धनदायी, प्रकाशमय, चैतन्यदायी मंगलमय शुभेच्छा !!! दीपावलीच्या हार्दिक शुभेछा…
  3. स्नेहाचा सुगंध दरवळला, आनंदाचा सण आला. विनंती आमची परमेश्वराला, सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !
  4. सगळा आनंद सगळे सौख्य, सगळ्या स्वप्नांची पूर्णता, यशाची सगळी शिखरे, सगळे ऐश्वर्य, हे आपल्याला मिळू दे, ही दीपावली आपल्या आयुष्याला एक नवा उजाळा देवू दे…Happy Diwali !


🔰 आमच्या WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Telegram ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Facebook page "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Twitter ला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Instagram ला "Join" होण्यासाठी लिंक.👇

▶️ शिक्षकांसाठी महत्वाची वेबसाईट.👇



Post a Comment

0 Comments