Subscribe Us

nishtha 3.0 course link 9 10 | निष्ठा प्रशिक्षण मॉड्यूल 9 10

nishtha 3.0 course link 9 10 | निष्ठा प्रशिक्षण मॉड्यूल 9 10

nishtha 3.0 course link 9 10
nishtha 3.0 course link 9 10

🔰 राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे 🔰 

✳️ ऑनलाईन निष्ठा ३.० प्रशिक्षण माध्यम निहाय कोर्स लिंक्स ✳️ 


कालावधी :- दि. २ मार्च ते ३१ मार्च२०२२

कोर्स क्रमांक व नाव 👇

९. पायाभूत संख्याज्ञान

१०. अध्ययन अध्यापन व मुल्यांकनामध्ये माहिती व तंत्रज्ञाचा वापर

सदरचे अभ्यासक्रमावरील प्रत्येक घटकसंच (मोड्यूल) हे ३ ते ४ तासाचे असणार आहे. 

राष्ट्रीय स्तरावरून मॉड्युल क्रमांक 9 व 10 प्राप्त झाले होते. सदरचे मॉड्युल्स भाषांतरीत करून दिनांक 2 मार्च 2022 पासून उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

तसेच मॉड्युल क्रमांक 11 व 12 प्राप्त होताच भाषांतरीत करून यथावकाश उपलब्ध करून देण्यात येतील व तसे आपणास कळविण्यात येईल.

माध्यम निहाय कोर्स लिंक्स 👇

(1) माध्यम / भाषा :- मराठी

➡️Course-9 Marathi Click Here

➡️Course-10 Marathi Click Here


(2) माध्यम / भाषा :-  इंग्रजी

➡️Course-9 English Click Here

➡️Course-10 English Click Here


(3) माध्यम / भाषा :- हिंदी

➡️Course-9 Hindi Click Here

➡️Course-10 Hindi Click Here


(4) माध्यम / भाषा :- उर्दू


🔰 आमच्या WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Telegram ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Facebook page "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Twitter ला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Instagram ला "Join" होण्यासाठी लिंक.👇


▶️ विद्यार्थ्यांसाठी महत्वाची वेबसाईट.👇

▶️ शिक्षकांसाठी महत्वाची वेबसाईट.👇

▶️ आमच्या YouTube चॅनेलला आवश्य भेट द्या.





 

Post a Comment

2 Comments

  1. Modul 11 व 12 कधी प्राप्त होणार आहे. ते कळवावे.plz...

    ReplyDelete