महाराष्ट्राचा राज्य माहिती मराठी | maharashtra rajya information in marathi
![]() |
महाराष्ट्राचा राज्य माहिती मराठी |
1) महाराष्ट्रात किती प्रशासकीय विभाग आहेत ?
तीन
चार
पाच
सहा
2) महाराष्ट्राची राजधानी कोणती ?
नागपूर
मुंबई
औरंगाबाद
पुणे
3) महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत ?
36
42
35
38
4) महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते?
कळसुबाई
साल्वेर
महाबळेश्वर
सप्तशृंगी
5) महाराष्ट्र राज्याची निर्मिती केव्हा झाली ?
26 जानेवारी 1950
15 ऑगस्ट 1947
26 नोव्हेंबर 1949
1 मे 1960
6) महाराष्ट्र राज्याला किती राज्यांची सीमा लागून आहे ?
चार
पाच
सहा
सात
7) महाराष्ट्र राज्याला किती किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे ?
740 किलोमीटर
700 किलोमीटर
720 किलोमीटर
620 किलोमीटर
8) महाराष्ट्राची राज्यभाषा (राजभाषा)कोणती ?
संस्कृत
मराठी
हिंदी
इंग्रजी
9) महाराष्ट्राला ---------- भूमी म्हणून ओळखली जाते ?
संतांची
क्रांतिकारकांची
नेत्यांची
समाज सुधारकांची
10) महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता ?
वाघ
शेकरू
हत्ती
सिंह
वाचा👉 महाराष्ट्र दिन भाषण
वाचा 👉 UDISE PLUS माहिती कशी भरावी
वाचा 👉Udise Plus माहिती भरण्याबाबत शाळास्तर,केंद्रस्तरावरील मार्गदर्शक सूचना
वाचा 👉कोणत्याही शाळेचा Udise नंबर कसा शोधायचा
🔰 आमच्या WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Telegram ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Facebook page "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Twitter ला "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Instagram ला "Join" होण्यासाठी लिंक.👇
▶️ विद्यार्थ्यांसाठी महत्वाची वेबसाईट.👇
▶️ शिक्षकांसाठी महत्वाची वेबसाईट.👇
▶️ आमच्या YouTube चॅनेलला आवश्य भेट द्या.
0 Comments