दहावीचा निकाल-2022 दि. १७ जून,२०२२ रोजी दु. १:०० ऑनलाईन जाहीर होईल
![]() |
| दहावीचा निकाल-2022 |
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल २०२२ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार उद्या दि. १७ जून, २०२२ रोजी दु. १:०० वा.ऑनलाईन जाहीर होईल.
🔰 अधिकृत संकेतस्थळ :👇
mahresult.nic.in
sscresult.mkcl.org
ssc.mahresults.org.in
lokmat.news18.com
https://www.indiatoday.in/education-today/results
mh10.abpmajha.com
💢ऑनलाईन निकालानंतर गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती, पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज स्विकारण्यात येतील. याबाबतची सविस्तर माहिती,अटी,शर्ती http://verification.mh-ssc.ac.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
या परीक्षेस १६,३८,९६४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी ८,८९,५०६ मुलं असून मुलींची संख्या ७,४९,४५८ एवढी आहे. सर्व विद्यार्थ्यांना मनापासून शुभेच्छा..!! Best of luck.
👇👇👇
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल २०२२ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार उद्या दि. १७ जून,२०२२ रोजी दु. १:०० वा.ऑनलाईन जाहीर होईल.#SSC #results@CMOMaharashtra pic.twitter.com/oO0lyRvF3b
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) June 16, 2022
वाचा -दहावी नंतरचे कोर्स | Top 5 career options after class 10th in 2022
वाचा - शिक्षक बदली वेळापत्रक
वाचा - शिक्षक बदली पोर्टल मध्ये लॉगिन कसे करावे?
वाचा - शिक्षकांनी माहिती कशी भरावी?
वाचा - आॉनलाईन बदलीप्रक्रिया-2022 वेबसाईट व सविस्तर माहिती
वाचा - विशेष संवर्ग शिक्षक भाग-१ ची संपूर्ण महिती
वाचा - विशेष संवर्ग शिक्षक भाग-2 ची संपूर्ण महिती
वाचा - विशेष संवर्ग शिक्षक भाग-3 ची संपूर्ण महिती
वाचा - जिल्हांतर्गत बदली शासन निर्णय प्रक्रिया कार्यपध्दती टप्पा क्र. 1 ते 6
🔰 आमच्या WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Telegram ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Facebook page "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Twitter ला "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Instagram ला "Join" होण्यासाठी लिंक.👇
▶️ शिक्षकांसाठी महत्वाची वेबसाईट.👇

0 Comments