शिक्षक बदली वेळापत्रक | शिक्षक बदली 2022 Update
|
शिक्षक बदली वेळापत्रक
अवघड क्षेत्राची यादी प्रसिद्ध करणे |
०९ ते १२ जून, २०२२ |
शिक्षकांनी माहिती अद्ययावत आणि सबमिट करणे |
१३ जून ते २७ जून, २०२२ |
गटशिक्षण अधिकाऱ्यांनी प्रोफाइल तपासणे |
१३ जून ते २९ जून, २०२२ |
शिक्षकांनी शिक्षण अधिकाऱ्यांकडे अपील करणे |
१४ जून ते १ जुलै, २०२२ |
शिक्षण अधिकाऱ्यांनी अपील तपासणे |
१४ जून ते ३ जुलै, २०२२ |
शिक्षकांनी प्रोफाइल स्वीकारणे |
१४ जून ते ५ जुलै |
गटशिक्षण अधिकाऱ्यांनी सक्तीची स्वीकृती
करणे |
६ जुलै ते ८ जुलै, २०२२ |
शिक्षकांनी सार्वजनिक आक्षेप घेणे |
२४ जून ते १० जुलै, २०२२ |
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सार्वजनिक आक्षेपांची सुनावणी करणे |
११ जुलै ते १३ जुलै,२०२२ |
❇️ शिक्षक बदली-2022 प्रोफाईल अपडेट साठी वेबसाईट.👇
https://ott.mahardd.in/teacher/profile
वाचा - विशेष संवर्ग शिक्षक भाग-१ ची संपूर्ण महिती
वाचा - विशेष संवर्ग शिक्षक भाग-2 ची संपूर्ण महिती
वाचा - विशेष संवर्ग शिक्षक भाग-3 ची संपूर्ण महिती
वाचा - जिल्हांतर्गत बदली शासन निर्णय प्रक्रिया कार्यपध्दती टप्पा क्र. 1 ते 6
वाचा - राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार अर्ज प्रक्रिया 2022
🔰 आमच्या WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Telegram ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Facebook page "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Twitter ला "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Instagram ला "Join" होण्यासाठी लिंक.👇
▶️ विद्यार्थ्यांसाठी महत्वाची वेबसाईट.👇
0 Comments