Subscribe Us

सरल/Student Portal मध्ये शाळांना विभागनिहाय खालील प्रमाणे लॉगीन करण्यासाठी वेळापत्रक

सरल/ Student Portal मध्ये शाळांना विभागनिहाय खालील प्रमाणे लॉगीन करण्यासाठी वेळापत्रक 

सरल पोर्टल , SARAL PORTAL
सरल पोर्टल,  SARAL PORTAL


सरल पोर्टल मध्ये शाळांना विभागनिहाय खालील प्रमाणे लॉगीन करण्यासाठी वेळापत्रक देण्यात येत आहे, त्यानुसार दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे लॉगीन करून विध्यार्थी विषयक माहिती अपडेट करावी.👇👇

➡️ दिनांक २४/०८/२०२२ ते दि.२६/०८/२०२२-लातूर विभाग

➡️ दिनांक २७/०८/२०२२ ते दि. ३०/०८/२०२२-अमरावती विभाग

➡️ दिनांक ०१/०९/२०२२ ते दि.०३/०९/२०२२- नागपूर विभाग

➡️ दिनांक ०५/०९/२०२२ ते दि. ०७/०९/२०२२-औरंगाबाद विभाग

➡️दिनांक ०८/०९/२०२२ ते दि. १०/०९/२०२२-कोल्हापूर विभाग

➡️ दिनांक १२/०९/२०२२ ते दि. १४/०९/२०२२-नाशिक विभाग

➡️ दिनांक १५/०९/२०२२ ते दि. १७/०९/२०२२-मुंबई विभाग

➡️ दिनांक १९/०९/२०२२ ते दि. २१/०९ / २०२२-पुणे विभाग

Student Portal Website.👇

https://student.maharashtra.gov.in/stud_db/users/login


स्टुडंट पोर्टलवरील विद्यार्थ्यांची माहिती अद्यावत करणेबाबत शासन पत्र पाहा.

शिक्षक बदली संगणक प्रणाली परिचय विडियो

तुम्हाला हे ही आवडेल वाचा ➡ अल्पसंख्याक शिष्यवृत्ती-NSP फाॅर्म कसा भरावा.

🔰 आमच्या WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇https://www.zppstech.com/2021/08/whatsapp-group-link-zpps-tech-guruji.html

🔰 Telegram ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Facebook page "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Twitter ला "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Instagram ला "Join" होण्यासाठी लिंक.👇


▶️ विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची वेबसाईट.👇
▶️ शिक्षकांसाठी महत्त्वाची वेबसाईट.👇
▶️ आमच्या YouTube चॅनेलला आवश्य भेट द्या.





Post a Comment

0 Comments