Subscribe Us

30 जून 2022 पर्यंत कोणत्याही बदल्या न करणेबाबत | ZPPS TECH GURUJI

 30 जून 2022 पर्यंत कोणत्याही बदल्या न करणेबाबत | ZPPS TECH GURUJI


🔰 सन 2022-23 या आर्थिक वर्षी दि. 30 जून 2022 पर्यंत कोणत्याही बदल्या न करणेबाबत.
❇️ सामान्य प्रशासन विभाग
🔰 सांकेतांक क्र-202205271606531007
दि.27-05-2022
🔰शासन निर्णय -👇
शासनाच्या निदेशानुसार, महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५ नुसार करण्यात येणाऱ्या बदल्या सन २०२२-२३ या चालू आर्थिक वर्षी दि. ३० जून, २०२२ पर्यंत करण्यात येऊ नयेत. तथापि, प्रशासकीय कारणास्तव तातडीने एखादी बदली करणे आवश्यक असल्यास, अशी बदली मा. मुख्यमंत्री महोदयांच्या मान्यतेने करावी,
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२२०५२७१६०६५३१००७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.
(गीता रा. कुलकर्णी) उपसचिव, महाराष्ट्र शासन
शासन निर्णय पहा.👇

वरिष्ठ वेतन श्रेणी  व निवड श्रेणी ऑनलाईन प्रशिक्षण २०२१-२०२२ नोंदणी दुरूस्ती प्रक्रिया

वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणासाठी नोंदणी केलेल्या प्रशिक्षणार्थींची यादी पहा.👇

येथे क्लिक करा

चटोपाध्याय / वरीष्ठ श्रेणी प्रस्तावासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे

मासिक पत्रक excel फाईल, चटोपाध्याय word, pdf फाईल



🔰 आमच्या WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Telegram ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Facebook page "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Twitter ला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Instagram ला "Join" होण्यासाठी लिंक.👇

▶️ विद्यार्थ्यांसाठी महत्वाची वेबसाईट.👇

▶️ शिक्षकांसाठी महत्वाची वेबसाईट.👇

▶️ आमच्या YouTube चॅनेलला आवश्य भेट द्या.







 

 





Post a Comment

0 Comments