Subscribe Us

संचमान्यता 2021-22 | sanch manyata 2021-22

संचमान्यता 2021-22 | sanch manyata 2021-22


sanch manyata 2021-22
sanch manyata 2021-22

प्रति,

१. शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद सर्व

२. शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई (पश्चिम / उत्तर / दक्षिण)

विषय:- सन २०२१ - २२ संचमान्यतेबाबत.

संदर्भ:- शासनपत्र क्र. एसएसएन २०२१/प्र.क्र.२४२/२१/टीएनटी-२, दि.२८/०२/२०२२. 

वरील विषयानुसार संदर्भाधिन शासनपत्रान्वये सरल पोर्टलवर विद्यार्थ्यांचे आधार नोंदणी करणेकरिता दि. ३१/०३/२०२२ पर्यंत मुदत देण्यात आली आहे. तरी दि. ३१/०३/२०२२ अखेरपर्यंत आपल्या अधिनस्त सर्व शाळांकडून सरल पोर्टलवर विद्यार्थ्यांची आधार नोंदणी अद्ययावतीकरण पूर्ण करून घेण्यात यावे. 

तसेच दि. ३१/०३/२०२२ पर्यंत सरल पोर्टलवर नोंद असलेली विद्यार्थीसंख्या विचारात घेऊन सन २०२१-२२ ची संचमान्यता दि. १५/०४/२०२२ पर्यंत अंतिम करण्यात येणार असून संचमान्यता अंतिम आल्यानंतर अतिरिक्त ठरणार्‍या शिक्षकांच्या समायोजनाची कार्यवाही नियमानुसार दि. ३१/०५/२०२२ पर्यंत पूर्ण करण्यात यावी.

(महेश पालकर)

शिक्षण संचालक

(माध्यमिक व उच्च माध्यमिक)


✳️ हे पण आवडेल वाचा - संचमान्यता 2021-22 माहिती कशी भरावी

✳️ हे पण आवडेल वाचा - student portal आधार mismatch कार्यवाही कशी करावी 

✳️ हे पण आवडेल वाचा - संचमान्यता निकष

✳️ हे पण आवडेल वाचा - विद्यार्थ्यांचे आधार नोंदणी अद्ययावतीकरण व संचमान्यता बाबत

✳️ हे पण आवडेल वाचा - संचमान्यते करिता कार्यरत पदांची माहिती भरणेबाबत

✳️ हे पण आवडेल वाचा - संचमान्यता कार्यरत शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी माहिती कशी भरावी



🔰 आमच्या WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Telegram ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Facebook page "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Twitter ला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Instagram ला "Join" होण्यासाठी लिंक.👇


▶️ विद्यार्थ्यांसाठी महत्वाची वेबसाईट.👇

▶️ शिक्षकांसाठी महत्वाची वेबसाईट.👇

▶️ आमच्या YouTube चॅनेलला आवश्य भेट द्या.



Post a Comment

0 Comments