Subscribe Us

संचमान्यता 2022-23 माहिती कशी भरावी | Sanchya manyata mahiti kashi bharavi

 संचमान्यता 2022-23 माहिती कशी भरावी | Sanchya manyata mahiti kashi bharavi


✳️संचमान्यता 2022-23 माहिती कशी भरावी.👇👇

सन २०२२-२३ च्या संच मान्यतेसाठी दि १.१२.२०२२ रोजी कार्यरत मान्यताप्राप्त शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी यांची माहिती संच मान्यता लॉगिन करून Working Post या मेनूमध्ये Add Working Teaching Post क्लिक करून योग्य 'अनुदान प्रकारानुसार कार्यरत शिक्षक संवर्गातील पदाची माहिती नोंद करून update व Finalize पूर्ण करून त्यानंतरच Add Working Non Teaching Post ची नोंद पूर्ण करावी.

1) सर्वप्रथम School  पोर्टलची https://education.maharashtra.gov.in ही वेबसाईट ओपन करा.

2) वेबसाईट ओपन झाल्यानंतर Sanchmanayata Tab वर क्लिक करून आपल्या शाळेचा युझर आयडी व पासवर्ड टाकून लॉगिन करा.

3) लॉगिन झाल्यानंतर प्रथम आलेल्या सूचनांचे वाचन करा. व ओके बटनवर क्लिक करा.

4) त्यानंतर Working Post Tab वर क्लिक करून प्रथम Teaching Staff या Tab या Tab वर क्लिक करा.

5) त्यानंतर आपल्या शाळेचे माध्यम निवडून 01/12/2022 रोजी कार्यरत असलेल्या शिक्षक कर्मचाऱ्यांची माहिती भरून प्रथम अपडेट करावे.

6) माहिती अपडेट झाल्यानंतर फानलाईझ करावी. तथपूर्वी माहिती बरोबर असल्याची खात्री करावी.

7) Teaching Staff या Tab ची माहिती भरल्यानंतर Working Staff Non Teaching या टॅब वर क्लिक करून शिक्षकेत्तर कर्मचारी माहिती भरावी.

8) माहिती भरून प्रथम ती अपडेट करावी व नंतर फानलाईझ करावी. अशाप्रकारे आपली संचमान्यता माहिती भरून पूर्ण करावी.

वाचा👉 मा.विभागीय आयुक्त शालेय उपक्रम यादी

संचमान्यता माहिती कशी भरावी व्हिडिओ पहा.👇👇


🛑 Whatsapp वर मिळवा कोरोना लसिकरण प्रमाणपत्र.👇

🛑 युनिव्हर्सल पास काढा (Covid-19 Vaccinated).👇

✳️आपणास हे ही आवडेल ➡️ तुमच्या तिसर्‍या डोसची तारिख चेक करा

✳️आपणास हे ही आवडेल ➡️ स्वाध्याय उपक्रम आता web app वर

तुम्हाला हे ही आवडेल वाचा ➡ शाळा/शिक्षक/मुख्याध्यापक उपयोगी विविध नमुना PDF व Excel फाईल्स डाऊनलोड करा.

✳️आपणास हे ही आवडेल वाचा➡️ वर्णनात्मक नोंदी विषय - भाषा

✳️आपणास हे ही आवडेल वाचा➡️ वर्णनात्मक नोंदी विषय - गणित

✳️आपणास हे ही आवडेल वाचा➡️ वर्णनात्मक नोंदी विषय - इंग्रजी

✳️आपणास हे ही आवडेल वाचा➡️ वर्णनात्मक नोंदी विषय - विज्ञान

✳️आपणास हे ही आवडेल वाचा➡️ वर्णनात्मक नोंदी विषय - सामाजिक शास्त्र

✳️आपणास हे ही आवडेल वाचा➡️ वर्णनात्मक नोंदी विषय - कला

✳️आपणास हे ही आवडेल वाचा➡️ वर्णनात्मक नोंदी विषय - कार्यानुभव

✳️आपणास हे ही आवडेल वाचा➡️ वर्णनात्मक नोंदी विषय - शारीरिक शिक्षण

✳️आपणास हे ही आवडेल वाचा➡️ वर्णनात्मक नोंदी विषय - सुधारणा आवश्यक

✳️आपणास हे ही आवडेल वाचा➡️ वर्णनात्मक नोंदी विषय - विशेष प्रगती आवड व छंद

✳️आपणास हे ही आवडेल वाचा➡️ वर्णनात्मक नोंदी विषय - व्यक्तिमत्व गुणविशेष नोंदी



🔰 आमच्या WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Telegram ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Facebook page "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Twitter ला "Join" होण्यासाठी लिंक.👇

🔰 Instagram ला "Join" होण्यासाठी लिंक.👇

Stay Home.💒🏫
Stay Safe.   👍👍
Visit.👇👇
▶️ विद्यार्थ्यांसाठी महत्वाची वेबसाईट.👇
▶️ शिक्षकांसाठी महत्वाची वेबसाईट.👇
▶️ आमच्या YouTube चॅनेलला आवश्य भेट द्या.



Post a Comment

0 Comments