श्री.नागनाथ कालुरे सर यांची राज्यस्तरीय सेवासन्मान आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड
महाराष्ट्र शिक्षक पॅनल
श्री.नागनाथ कालुरे सर यांची राज्यस्तरीय सेवासन्मान आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड
महाराष्ट्र शिक्षक पॅनल आयोजित राज्यस्तरीय आदर्श शिक्षक सेवासन्मान पुरस्कार 2024 साठी हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोण बुद्रुक येथील उपक्रमशील शिक्षक श्री.नागनाथ कालुरे सर यांच्या शैक्षणिक,संघटनात्मक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेञातील उत्कृष्ट कार्याबद्दल तसेच जिल्हा परिषद शाळेतील विविध उपक्रमांची दखल घेऊन जिथे जाईल तिथे सर्व सहकार्याच्या मदतीने शाळेचा कायापालट करून कार्य हिच ओळख निर्माण करण्यामुळे महाराष्ट्र शिक्षक पॅनल निवड समितीच्या वतीने "श्री.नागनाथ कालुरे" सरांची राज्यस्तरीय आदर्श शिक्षक सेवासन्मान पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा दि.14 मे 2024 रोजी शिक्षण क्षेत्रातील प्रमुख मान्यवरांच्या उपस्थीतीत गुरूदक्षिणा हाॅल, नाशिक येथे वितरीत करण्यात येत आहे.सदरील पुरस्कार निवड महाराष्ट्र शिक्षक पॅनल हिंगोली जिल्हातील निवड समिती सदस्य गजानन चौधरी, श्रीकांत शेंडगे ,बालाजी जबडे यांनी केली तसेच यावेळी मुंजाजी जोगदंड, रामराव भद्रे,विनायक चव्हाण, धर्मराज खंडोमलके, संदेश नामपल्ले सर,वाले सर, तुकाराम बोलेवाड, कामाजी गारोडे, नरेंद्र संगेवार, शाम कोटगिरे, वाघमारे सर, महेश सर, सुर्यवंशी सर, पांडूरंग बोलेवाड सर दत्ता सिंगरवाड सर इत्यादी शिक्षक उपस्थित होते,,ही पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल श्री.नागनाथ कालुरे सर यांचे सर्वच शैक्षणिक क्षेञातून कौतुक होत आहे.
▪️शिक्षक फाऊंडेशन रजि.
द्वारा संचलित
▪️महाराष्ट्र शिक्षक पॅनल MSP
▪️राज्यस्तरीय सेवासन्मान पुरस्कार वितरण सोहळा
आदर्श शिक्षक / शिक्षिका पुरस्कार
प्रमुख पाहुणे
▪️शिक्षक आमदार
▪️मराठी सिनेअभिनेत्री
▪️शिक्षण क्षेत्रातील अधिकारी
▶️सुत्रसंचलन
▪️जतीन कदम पालघर
▪️प्रतिभा कदम पालघर
▶️भावगीत कार्यक्रम
▪️सुवर्णा क्षीरसागर
स्वरांजली संगीत संकुल प्रस्तुत,
“स्वर बरसात ” नाशिक
दिनांक
▪️14 मे 2024
▪️वार -मंगळवार
▪️वेळ सकाळी 9
▪️ठिकाण - गुरुदक्षिणा हॉल
कॉलेज रोड ,नाशिक
▪️आपन पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रमास उपस्थित रहावे हि विनंती .
आपले विनीत
▪️दीपक चामे लातूर
मो-8149488888
▪️सतीश कोळी खुलताबाद
मो-91589 83616
▪️रंगनाथ सगर लातूर
▪️बाळासाहेब सातपुते नाशिक
▪️पंकज पालीवाल जळगाव
▪️गिरीश दारूटे नाशिक
▪️राजेश्री पाटील ठाणे
▪️संध्या वाळूंज पुणे
▪️मनीषा पवाल पुणे
▪️मेघारानी जोशी ठाणे
▪️भगवान जायभाये जालना
▪️ज्ञानेश्वर देवरे शिर्डी
▪️मकरंद आहेर पुणे
▪️राम तळपे नाशिक
▪️योगेश सूर्यवंशी नाशिक
▪️विकी येलमटे लातूर .
▪️चंद्रकांत गोरगिले लातूर
▪️श्रीकांत शेंडगे हिंगोली
✳️1ली ते 8वी ज्या विषयाच्या आकारिक (वर्णनात्मक) नोंदी आपणास पाहायच्या असतील त्या विषयाच्या समोर क्लिक करा.👇
विषय - भाषा ➡️ क्लिक करा
विषय - इंग्रजी ➡️ क्लिक करा
विषय - गणित ➡️ क्लिक करा
विषय - विज्ञान ➡️ क्लिक करा
विषय - सा. शा. ➡️ क्लिक करा
विषय - कला ➡️ क्लिक करा
विषय - कार्यानुभव ➡️ क्लिक करा
विषय - शा. शि. ➡️ क्लिक करा
सुधारणा आवश्यक ➡️ क्लिक करा
विषय - विशेष प्रगति ➡️ क्लिक करा
आकारिक मूल्यमापन नोंदी pdf ➡️ क्लिक करा
🔰 आमच्या WhatsApp ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Telegram ग्रुपला "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Facebook page "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Twitter ला "Join" होण्यासाठी लिंक.👇
🔰 Instagram ला "Join" होण्यासाठी लिंक.👇
▶️ विद्यार्थ्यांसाठी महत्वाची वेबसाईट.👇
▶️ शिक्षकांसाठी महत्वाची वेबसाईट.👇
▶️ आमच्या YouTube चॅनेलला आवश्य भेट द्या.
0 Comments