आकारिक नोंदी इयत्ता पाचवी | mulyamapan nondi
![]() |
आकारिक नोंदी इयत्ता पाचवी | mulyamapan nondi |
💥 मूल्यमापन वर्णनात्मक - नोंदी 👇
विषय - मराठी
1. विविध विषयावरील चर्चेत भाग घेतो
2 स्वत:हून प्रश्न विचारतो
3 कविता तालासुरात साभिनय म्हणतो
4 नाट्यभिनय प्रसंगानुरूप व व्यक्तिनुरूप करतो
5 नाट्यातील संवाद साभिनय व व्यक्तिनुरूप करतो
6 दैनंदिन व्यवहारात प्रमाणभाषेचा वापर करतो
7 विविध बोलीभाषेतील नवीन शब्द समजून घेतो
8 बोलीभाषा व प्रमाणभाषा यातील फरक जाणतो
9 व्याकरणानुसार भाषेचा वापर करतो
10 भाषण, संभाषण ,संवाद ,चर्चा एकाग्रतेने ऐकतो
11 आपले विचार ,अनुभव ,भावना स्पष्ट शब्दात व्यक्त करतो
12 ऐकलेल्या मजकुरातील आशय स्वत:च्या शब्दात सांगतो
13 बोलताना शब्दाचा स्पष्ट उच्चार करतो
14 कोणतीही गोष्ट लक्षपूर्वक ऐकतो
15 प्रभावीपणे प्रकटवाचन करतो
16 मजकुराचे वाचन समजपूर्वक करतो
17 आत्मविश्वासपूर्वक बोलतो
18 दिलेल्या विषयावर मुद्देसूद बोलतो
19 लक्षपूर्वक , एकाग्रतेने व समजपुर्वक मुकवाचन करतो
20 योग्य गतीने व आरोह अवरोहाने वाचन करतो
21 स्वाध्याय अचूक सोडवितो
22 स्वयंअध्ययन करतो
23 अडचणी समस्या शिक्षकाकडे मांडतो
24 संग्रहवृत्ती जोपासतो
25 नियम, सुचना ,शिस्त यांचे पालन करतो
26 भाषेतील सौंदर्य लक्षात घेतो
27 लेखनाचे नियम पाळतो
28 लेखनात विरामचिन्हाचा योग्य वापर करतो
29 वाक्यप्रचार व म्हणीचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करतो
30 दिलेल्या वेळेत प्रकटवाचन , मुकवाचन करतो
31 बोधकथा, वर्तमानपत्रे , मासिके इ वाचतो व इतरांना माहिती सांगतो
32 ऐकलेल्या ,वाचलेल्या गोष्टीबाबत निष्कर्ष काढतो
33 मजकूर वाचून प्रश्नाची योग्य उत्तरे देतो
34 निंबध लेखनात आपल्या भाषेत विचार मांडतो
35 शब्द , वाक्यप्रचार म्हणी , बोधवाक्ये इ चा लेखनात वापर करतो
36 अवांतर वाचन करतो
37 गोष्टी,कविता ,लेख वर्णन इ स्वरूपाने लेखन करतो
38 मुद्देसूद लेखन करतो
39 शुद्धलेखन अचूक करतो
40 अचूक अनुलेखन करतो
💥 मूल्यमापन वर्णनात्मक - नोंदी 👇
विषय - हिंदी
1) अपने विचार हिंदी मे व्यक्त करता है
2) मित्रो के साथ हिंदी मे वार्तालाप करता है
3) हिंदी शब्द तथा वाक्यो का मातृभाषा में अनुवाद करता है
4) मुकवाचन चढाव -उतार और समझतापूर्वक करता है
5) पाठयांश को समझतापूर्वक पढता है
6) मौनवाचन समझतापूर्वक करता है
7) हिंदी कार्यात्मक व्याकरण को समझपूर्वक जान लेता है
8) लेखन में व्याकरण को समझपूर्वक जान लेता है
9) नाटयीकरण , वार्तालाप में भाग लेता है
10) पाठ्येत्तर पुस्तक एवं लिखित सामग्री पढता है
11)सामान्य सूचनाओ को समझता है
12) स्पष्ट तथा उचित उच्चारण करता है
13) वर्णोका योग्य उच्चारण करता है
14) चिंत्रो को देखकर शब्द कहता है
15) रुचि एवं आनंदपूर्वक कविता सुनता है
16) सुनी हुई बाते समझ लेता है और दोहरता है
17) स्वर तथा व्यंजन के उच्चारण ध्यानपूर्वक करता है
18) पाठयांश का आशय समझता है
19) गीत और कविताए कंठस्थ करता है
20) मातृभाषा और हिंदी के ध्वनीयों का भेद समझता है
21) समाचारपत्र दररोज पढता है
22) सुसष्ट और शुद्ध लेखन करता है
23) दिए गए विषयपर स्वयंप्रेरणासे लेखन करता है
24) परिचित विषयपर निबंध लेखन करता है
25) दैनंदिन जीवन में हिंदी भाषा का प्रयोग करता है
26) हिंदी को राष्ट्रभाषा के रूप मे देखता है
27) हिंदी भाषा के प्रति रुचि रखता है
28) हिंदी में कहानी सुनाता है
29) अध्यापको के साथ हिंदी मे बातचीत करता है
💥 मूल्यमापन वर्णनात्मक - नोंदी 👇
Daily Observation विषय - इंग्रजी
१) He can express his feelings.
२) He participates in discussion.
३) He tries to use idioms’ and proverbs.
४) He is able to deliver speech in English.
५) He speaks politely in English.
६) He can express his experiences in English.
७) He can speak on given topic.
८) He uses various describing words.
९) He can speak boldly and confidently.
१०) He takes participation in every activity.
११) Students listen carefully.
१२) He reads aloud and carefully.
१३) He speaks in English.
१४) He write down new words.
१५) He participates in chatting hour.
१६) He tries to use new words we learnt.
१७) He reads poem in rhyme.
१८) He tries to make new sentences.
१९) He is able to ask questions in English.
२०) He is able to respond on questions in English.
२१) He encourages other students to speak in English.
२२) He can describe ay event.
२३) He is popular due to speaking English.
२४) He frames simple questions in English.
२५) He frames meaningful sentences.
२६) Translates sentence from English to mother tongue.
२७) He picks rhyming words from poem.
२८) He is able to tell story in English.
२९) He describes his imagination.
३०) He prepares invitation cards.
💥 मूल्यमापन वर्णनात्मक - नोंदी 👇
विषय - गणित
१) गणितातील सूत्रे समजून घेतो
२) विविध भौमितिक रचना प्रमाणबद्ध काढतो
३) भौमितिक आकृत्याचे गुणधर्म सांगतो
४) गणितीय चिन्हे ओळखतो
५) चिन्हाचा उदाहरणात योग्य वापर करून उदाहरण सोडवितो
६) सूत्रात किंमती भरून उदाहरण सोडवितो
७) भौमितिक आकृत्याची परिमिती काढतो
८) भौमितिक आकृत्याचे क्षेत्रफळ अचूक काढतो
९) विविध परिमाणे समजून घेतो
१०) परिमाणाचे उदाहरण सोडविताना योग्य परिमाणात रूपांतर
११) बेरीज , वजाबाकी ,गुणकार , भागाकार क्रिया समजून घेतो
१२) पाढे पाठांतर करतो
१३) गुणाकाराने पाढे तयार करतो
१४) संख्या अक्षरी लिहितो
१५) अक्षरी संख्या अंकात मांडतो
१६) संख्याचे प्रकार सांगतो व वाचन करतो
१७) संख्यावरील मूलभूत क्रिया बरोबर करतो
१८) तोंडी उदाहरणाचे अचूक उत्तर देतो
१९) संख्यारेषेवरील अंकाची किंमत सांगतो
२०) विविध भौमितिक संबोध समजून घेतो
२१) विविध राशिची एकके सांगतो
२२) विविध आकाराचे पृष्ठफळ व घनफळ सांगतो
२३) उदाहरणे गतीने सोडवितो
२४) सांख्यकीय माहितीचे अर्थविवेचन करतो
२५) आलेखाचे वाचन करतो
२६) आलेखावरील माहिती समजून घेऊन अचूक उत्तरे देतो
२७) दिलेल्या माहितीवरून आलेख काढतो
२८) विविध संज्ञाचे अर्थ व माहिती अचूक सांगतो
२९) संख्यातील अंकाची स्थानिक किमत अचूक सांगतो
३०) संख्या विस्तारीत रूपात लिहितो
3१) समीकरणावर आधारीत सोपी शाब्दिक उदाहरणे सोडवितो
3२) अक्षरी उदाहरणे समजून घेऊन समीकरण मांडतो
3३) क्रमबद्ध मांडणी करून उदाहरण सोडवितो
3४) थोर गणिततज्ञाविषयी माहिती मिळवितो
3५) उदाहरण सोडविण्यासाठी विविध क्लृप्त्याचा वापर करतो
💥 मूल्यमापन वर्णनात्मक - नोंदी 👇
विषय - परीसर अभ्यास
💥 मूल्यमापन वर्णनात्मक - नोंदी 👇
विषय -कला
15) स्व निर्मितीतून आनंद मिळवितो
0 Comments